Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- ADB inks USD 484 million loan with GoI to upgrade road network in Tamil Nadu | एडीबीने तामिळनाडूमधील रोड नेटवर्क सुधारण्यासाठी भारत सरकारला 48 दशलक्ष डॉलर्स कर्ज दिले June 17, 2021
- Cabinet approves Deep Ocean Mission of Ministry of Earth Sciences | पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या डीप ओशन (महासागर) मिशनला मंत्रिमंडळाने मान्यता दिली June 17, 2021
- IIT Bombay Hosts Conference of BRICS Network Universities 2021 I आयआयटी मुंबई ने ब्रिक्स संलग्न विद्यापीठांची 2021 ची परिषद भरविली. June 17, 2021
- PM Modi Virtually Addresses 5th edition of VivaTech in Paris I पंतप्रधान मोदी यांनी पॅरिसमध्ये असलेल्या व्हिवाटेकच्या 5 व्या आवृत्तीला आभासी पद्धतीने संबोधित केले. June 17, 2021
- Microsoft names CEO Satya Nadella as chairman I मायक्रोसॉफ्टने अध्यक्ष म्हणून सीईओ सत्य नाडेला यांना नियुक्त केले. June 17, 2021
- World Day to Combat Desertification and Drought: 17 June I जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ विरोधी दिन :17 जून June 17, 2021
- Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi June 16, 2021
- RBI allows prepaid mobile recharges through Bharat Bill Payment System I आरबीआयने भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे मोबाइलचे प्रीपेड रिचार्ज करण्यास परवानगी दिली June 16, 2021
- NATO leaders declare China a global security challenge I नाटो गटाच्या नेत्यांनी चीनला जागतिक सुरक्षा आव्हान म्हणून घोषित केले June 16, 2021
- Facebook launches ‘Report it, Don’t share it!’ initiative I फेसबुकने ‘रिपोर्ट इट, डोन्ट शेअर इट’ उपक्रम सुरु केला. June 16, 2021
- Wholesale inflation hits record high of 12.94% in May I घाऊक किंमत निर्देशांक मेमध्ये 12.94 % च्या उच्चांकापर्यंत पोहोचला. June 16, 2021
- Raja Parba- Odisha’s Famous Festival celebrated I ओडीशाचा प्रसिद्ध राजा परबा उत्सव साजरा करण्यात आला. June 16, 2021
- Dr. Harsh Vardhan addresses the Global Yoga Conference 2021 I डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक योग परिषद 2021 ला संबोधित केले. June 16, 2021
- Federal Bank enlists Infosys for Oracle CX implementation I फेडरल बँकेने इन्फोसिसला ओरॅकल सीएक्स च्या अंमलबजावणीसाठी सूचीबद्ध केले आहे. June 16, 2021
- Mukesh Sharma appointed honorary member of WHO’s Technical Advisory Group I मुकेश शर्मा यांची WHO च्या तांत्रिक सल्लागार गटाचे मानद सदस्य म्हणून नियुक्ती June 16, 2021
- UAE, Brazil, Albania, Gabon, Ghana elected to UNSC I युएई, ब्राझील, अल्बानिया, गॅबॉन आणि घाना यांची युएनएससी वर निवड June 16, 2021
- Global Wind Day 2021: 15 June I जागतिक वायू दिवस: 15 जून June 16, 2021
- IIT Ropar develops India’s first power-free CPAP device ‘Jivan Vayu’ I आयआयटी रोपरने भारताचे पहिले वीज मुक्त सीपीएपी उपकरण ‘जीवन वायू’ विकसित केले June 16, 2021
- Wrestler Vinesh Phogat clinched gold medal in Poland open I कुस्तीपटू विनेश फोगाटने पोलंड खुल्या स्पर्धेमध्ये पटकावले सुवर्णपदक June 16, 2021
- 2021 NATO Summit Held in Brussels, Belgium I 2021 ची नाटो ची शिखर परिषद 2021 बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये पार पडली June 16, 2021
- India ranked 14th in World Giving Index 2021 I जागतिक दानशूरता निर्देशांका मध्ये भारत 14 व्या स्थानी June 16, 2021
- International Day of Family Remittances: 16 June | कुटुंबाला पैसे पाठविणे आंतरराष्ट्रीय दिवस: 16 जून June 16, 2021
- Daily Current Affairs In Marathi | 15 June 2021 Important Current Affairs In Marathi June 15, 2021
- 47th G7 summit held in UK’s Cornwall | यूकेच्या कॉर्नवॉलमध्ये 47 वी जी-7 परिषद June 15, 2021
- Pritzker Prize Laureate Gottfried Bohm Passes Away | प्रित्झकर पुरस्कार विजेते गॉटफ्राइड बोहम यांचे निधन June 15, 2021
- Kathryn Bryce, Mushfiqur Rahim named ICC Players of the month for May | कॅथ्रीन ब्रायस, मुश्फिकर रहीम यांना मे महिन्याचा आयसीसी प्लेयर म्हणून निवडले गेले June 15, 2021
- India slips 12 spots to 55th position in Global Home Price Index | ग्लोबल होम प्राइस इंडेक्समध्ये भारत 12 स्थान खाली घसरून 55 व्या स्थानावर June 15, 2021
- Bharti Airtel’s Ajai Puri re-elected as COAI chairman for 2021-22 | भारती एअरटेलचे अजय पुरी यांची 2020-22 साठी सीओएआय अध्यक्षपदी फेरनिवड June 15, 2021
- Assam to institute own versions of Bharat Ratna and Padma awards | आसाममध्ये भारत रत्न आणि पद्म पुरस्कारांच्या स्वत:च्या आवृत्त्या स्थापित करण्यात येणार June 15, 2021
- Justice AK Sikri to chair IAMAI’s Grievance Redressal Board | न्या. ए.के. सिक्री हे आय.एम.ए.आय. तक्रार निवारण मंडळाचे अध्यक्ष आहेत June 15, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.