Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- SBI General Insurance and IDFC First Bank tie-up for bancassurance I एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्यात बँकाश्युरन्स करार June 24, 2021
- Jasprit Bumrah roped in as brand ambassador OnePlus I वनप्लस या कंपनीचे सदिछादूत म्हणून जसप्रीत बुमराह यांची निवड June 24, 2021
- Actor Will Smith announced his autobiography ‘Will’ I अभिनेता विल स्मिथने ‘विल’ या आत्मचरित्राची घोषणा केली June 24, 2021
- World’s first-ever genetically modified rubber planted in Assam I जगातील पहिल्या जनुकीयरित्या सुधारित रबराची आसाम मध्ये लागवड June 24, 2021
- Gujarat CM Vijay Rupani e-launches Agricultural Diversification Scheme I गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी कृषी विविधता योजना आभासी पद्धतीने सुरू केली June 24, 2021
- Moody’s Revises India’s GDP growth rate to 9.6% I मूडीजने भारताच्या जीडीपी चा सुधारित विकास दराचा अंदाज 9.6% वर्तवला. June 24, 2021
- Jamsetji Tata tops inaugural list of Top Philanthropists of the Century I शतकातील प्रमुख दानशूर लोकांच्या यादीमध्ये जमशेटजी टाटा प्रथम June 24, 2021
- New Zealand crowned first ICC World Test Championship I न्यूझीलंड प्रथम आयसीसी विश्व कसोटी स्पर्धेचा विजेता June 24, 2021
- Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021 June 23, 2021
- India and Fiji inks MoU for cooperation in the field of agriculture and allied sectors I भारत आणि फिजी या देशांनी कृषी आणि संबंधित क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला June 23, 2021
- Bengaluru ranked as one of the Top 5 technology centers in Asia Pacific I बेंगळुरूने आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील पहिल्या 5 तंत्रज्ञान केंद्रांमध्ये स्थान पटकावले June 23, 2021
- Arvind Gaur releases book ‘Habba Khatoon’ written by Kajal Suri I अरविंद गौर यांनी काजल सूरी लिखित ‘हब्बा खातून’ पुस्तकाचे प्रकाशन केले June 23, 2021
- Rani Rampal, Manpreet Singh named captains of Indian hockey teams I राणी रामपाल, मनप्रीत सिंग यांची भारतीय हॉकी संघांचे कर्णधार म्हणून निवड करण्यात आली June 23, 2021
- Senior psychiatrist Pratima Murthy appointed as director of NIMHANS I ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ प्रतिमा मूर्ती यांची एनआयएमएचएएनएस च्या संचालकपदी नियुक्ती June 23, 2021
- Minority Affairs Minister launched “JaanHaiToJahaanHai” awareness campaign I केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्र्यांनी सुरु केले “जान है तो जहान है” अभियान June 23, 2021
- Indian Navy and European Naval Force hold first joint exercise I भारतीय नौदल आणि युरोपियन संघाच्या नेव्हल फोर्स यांच्यातील प्रथम संयुक्त सराव पार पडला June 23, 2021
- Shelly-Ann Fraser-Pryce becomes second fastest woman of all-time ahead I शेली-ऍन-फ्रेझर-प्राईस बनली जगातील दुसरी सर्वात वेगवान महिला धावपटू June 23, 2021
- KK Shailaja awarded prestigious CEU Open Society Prize for 2021 I के.के. शैलजा यांना 2021 साठीच्या प्रतिष्ठित सीईयू ओपन सोसायटी पुरस्काराने गौरविण्यात आले June 23, 2021
- Mawya Sudan becomes IAF’s 1st woman fighter pilot from J&K I माव्या सुदन बनल्या जम्मू-काश्मीर राज्यातील पहिल्या महिला आयएएफ लढाऊ पायलट June 23, 2021
- International Widows Day: 23 June I 23 जून: आंतरराष्ट्रीय विधवा दिवस June 23, 2021
- Finance Ministry allows HFCs above Rs 100 cr to use to SARFAESI law I वित्त मंत्रालयाने एकूण मालमत्ता रु.100 करोड पेक्षा अधिक असलेल्या एचएफसींना साराफेसी कायदा वापरण्याची परवानगी दिली June 23, 2021
- International Olympic Day: 23 June I 23 जून: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन June 23, 2021
- United Nations Public Service Day: 23 June I 23 जून: संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिवस June 23, 2021
- Daily Current Affairs In Marathi-22 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जून 2021 June 22, 2021
- No tax on cash deposits made by housewives during demo 2016 I 2016 च्या विमुद्रिकरणादरम्यान गृहिणींनी जमा केलेल्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही June 22, 2021
- Upasana Kamineni named ‘Ambassador of Forest Frontline Heroes’ at WWF India I उपासना कामिनी यांची डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया येथे ‘अॅम्बेसेडर ऑफ फॉरेस्ट फ्रंटलाइन हिरो’ म्हणून निवड June 22, 2021
- Tahira Kashyap Khurrana announces new book ‘The 7 Sins of Being A Mother’ I ताहिरा कश्यप खुराना यांनी ‘द सिन्स ऑफ बियिंग मदर’ या नवीन पुस्तकाची घोषणा केली June 22, 2021
- Airtel, TCS partner for 5G network solutions I 5 जी नेटवर्क सोल्यूशन्ससाठी टीसीएस आणि एअरटेल ची भागीदारी June 22, 2021
- Weightlifter Laurel Hubbard will be first trans athlete to compete at Olympics I भारोत्तलनपटू लॉरेल हबबर्ड ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा पहिला ट्रान्स खेळाडू असणार आहे June 22, 2021
- British lawyer Karim Khan sworn in as ICC’s chief prosecutor I ब्रिटिश वकील करीम खान यांनी आयसीसीचे मुख्य अधिवक्ता म्हणून शपथ ग्रहण केली June 22, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.