Marathi govt jobs   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...   »   20 MCQs for Food SI

20 MCQs for Food SI|अन्न पुरवठा निरीक्षक|Download Free PDF

20 MCQs for Food SI|अन्न पुरवठा निरीक्षक: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 345 रिक्त पदे भरण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. त्यातील 324 पदे ही पुरवठा निरीक्षक पदासाठी आहेत. ही परीक्षा 26 ते 29 फेब्रुवारी 2024 रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांची तयारी आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. याच अंतिम टप्प्यातील तयारीसाठी ADDA 247 मराठी आपल्याला दररोज जवळपास सर्वच विषयांची जसे की, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी 20 MCQs ची FREE PDF उपलब्ध करून देत आहे. ज्याच्या सरावाने आपल्या गुणांमध्ये नक्कीच वाढ होईल.

20 MCQs for Food SI|अन्न पुरवठा निरीक्षक – Download Free PDF 

तारीख  विषय लिंक 
22 फेब्रुवारी 2024 मराठी व्याकरण PDF लिंक
23 फेब्रुवारी 2024 इंग्रजी व्याकरण PDF लिंक
24 फेब्रुवारी 2024 सामान्य ज्ञान
  1. English – PDF लिंक
  2. Marathi – PDF लिंक
25 फेब्रुवारी 2024 बुद्धिमत्ता चाचणी
  1. English – PDF लिंक
  2. Marathi PDF लिंक

 

26 फेब्रुवारी 2024 अंकगणित
  1. English – PDF लिंक
  2. Marathi PDF लिंक

 

27 फेब्रुवारी 2024 मराठी व्याकरण PDF लिंक
28 फेब्रुवारी 2024 इंग्रजी व्याकरण PDF लिंक

Food Supply Inspector Exam : Last Minute Revision

टॉपिक  वेब लिंक  अँप लिंक 
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या लिंक लिंक
मराठी व्याकरण: भाग 1 – वर्णमाला आणि शब्दांच्या जाती लिंक लिंक
मूलभूत हक्क,मूलभूत कर्तव्ये व मार्गदर्शक तत्वे लिंक लिंक
English Grammar : Part 1 – Noun, Adjectives & Adverbs लिंक लिंक
मराठी व्याकरण: भाग 2 – प्रयोग, वाक्याचे प्रकार व समास लिंक लिंक
अंकगणितामधील महत्वाची सूत्रे 
लिंक लिंक
महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या घडामोडी – वर्ष 2023 लिंक लिंक
मराठी व्याकरण: भाग 3 – काळ, लिंग विभक्ती, वचन, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द
लिंक लिंक
बैठक व्यवस्था, रक्त संबंध व तर्क – अनुमान
लिंक लिंक
English Grammar : Part 2 – Error Detection & Reading Comprehension
लिंक लिंक

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

अन्न पुरवठा निरीक्षक MCQ परीक्षेसाठी फायद्याचे आहेत का?

होय,अन्न पुरवठा निरीक्षक MCQ परीक्षेसाठी अतिशय फायद्याचे आहेत. Adda 247 मराठी आपल्यासाठी सर्वच विषयांवर हे MCQ उपलब्ध करून देत आहे.