Marathi govt jobs   »   28 July: World Hepatitis Day |...

28 July: World Hepatitis Day | 28 जुलै: जागतिक हिपॅटायटीस दिन

28 July: World Hepatitis Day | 28 जुलै: जागतिक हिपॅटायटीस दिन
28 जुलै: जागतिक हिपॅटायटीस दिन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

28 जुलै: जागतिक हिपॅटायटीस दिन

जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 28 जुलैला “जागतिक हिपॅटायटीस (कावीळ) दिवस” आयोजित  करते. हा दिवस विषाणूजन्य हिपॅटायटीसविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित केला जातो, या आजारामुळे यकृतची जळजळ तसेच यकृतच्या कर्करोगासह आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. 2021 ची संकल्पना ‘हिपॅटायटीस प्रतीक्षा करू शकत नाही’ (हिपॅटायटीस कान्ट वेट) अशी आहे. 28 जुलै हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे याच दिवशी नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक डॉ. बार्च ब्लम्बरबर्ग यांचा  जन्मदिवस असतो ज्यांनी हिपॅटायटीस बी विषाणूचा शोध लावला आणि विषाणूची निदान चाचणी व लस विकसित केली.हिपॅटायटीस विषाणूचे पाच मुख्य प्रकार आहेत – ए, बी, सी, डी आणि ई त्यापैकी बी आणि सी घातक असून यांमुळे दरवर्षी साधारण 13 लाख लोक मृत्युमुखी पडतात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • डब्ल्यूएचओचे मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड
  • डब्ल्यूएचओचे महासंचालक: तेद्रोस एडॅनॉम

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!