Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

3-year extension for Rekha Sharma as Chairperson of NCW | रेखा शर्मा यांना एनसीडब्ल्यू च्या अध्यक्षपदी 3 वर्षांची मुदतवाढ

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

रेखा शर्मा यांना एनसीडब्ल्यू च्या अध्यक्षपदी 3 वर्षांची मुदतवाढ

भारत सरकारने रेखा शर्मा यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडब्ल्यू) अध्यक्षा म्हणून तीन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्या 07 ऑगस्ट 2021 पासून, वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत किंवा पुढील आदेशा पर्यंत आणखी तीन वर्षांसाठी अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. 57 वर्षीय शर्मा यांनी 7 ऑगस्ट 2018 रोजी पहिल्यांदा एनसीडब्ल्यू च्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली होती. रेखा शर्मा ऑगस्ट 2015 पासून सदस्य म्हणून आयोगाशी संबंधित आहेत आणि 29 सप्टेंबर 2017 पासून अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळत होत्या.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • राष्ट्रीय महिला आयोग स्थापना: 1992
  • राष्ट्रीय महिला आयोग मुख्यालय: नवी दिल्ली

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!