Marathi govt jobs   »   A book titled ‘The Fourth Lion:...

A book titled ‘The Fourth Lion: Essays for Gopalkrishna Gandhi’ I ‘द फोर्थ लायन: एसेज फॉर गोपाळकृष्ण गांधी’ हे पुस्तक प्रसिद्ध

A book titled 'The Fourth Lion: Essays for Gopalkrishna Gandhi' I 'द फोर्थ लायन: एसेज फॉर गोपाळकृष्ण गांधी' हे पुस्तक प्रसिद्ध_2.1

 

‘द फोर्थ लायन: एसेज फॉर गोपाळकृष्ण गांधी’ हे पुस्तक प्रसिद्ध

वेणू माधव गोविंदू आणि श्रीनाथ राघवन यांनी संपादित केलेले ‘द फोर्थ लायन: एसेज फॉर गोपाळकृष्ण गांधी’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात विविध क्षेत्रातील आणि जगभरातील व्यक्तींनी गोपाळकृष्ण गांधी यांच्यासाठी लिहिलेल्या 26 निबंधांचा समावेश आहे. गोपालकृष्ण गांधी चार दशकांहून अधिक काळ प्रशासकीय अधिकारी, मुत्सद्दी, लेखक आणि सार्वजनिक विचारवंत म्हणून काम करत आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

A book titled 'The Fourth Lion: Essays for Gopalkrishna Gandhi' I 'द फोर्थ लायन: एसेज फॉर गोपाळकृष्ण गांधी' हे पुस्तक प्रसिद्ध_3.1