Marathi govt jobs   »   AAI भरती 2023   »   AAI भरती 2023 परीक्षेची तारीख

AAI भरती 2023 परीक्षेची तारीख जाहीर, अधिकृत सूचना तपासा

AAI भरती 2023 परीक्षेची तारीख जाहीर

AAI भरती 2023 परीक्षेची तारीख: भारतीय विमानपत्तन प्राधिकरणने कनिष्ठ कार्यपालक (हवाई वाहतूक नियंत्रण) संवर्गातील एकूण 496 पदांसाठी AAI भरती 2023 जाहीर केली आहे. सदर भरती साठी AAI दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी परीक्षेची तारीख जाहीर केली असून परीक्षा ही 27 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. AAI भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात AAI भरती 2023 परीक्षेची तारीख बद्दल सविस्तर माहिती दिली आहे, ज्यात अधिकृत सूचनेचा समावेश आहे.

AAI भरती 2023 परीक्षेची तारीख: विहंगावलोकन

AAI भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ कार्यपालक (हवाई वाहतूक नियंत्रण) संवर्गातील एकूण 496 पदांसाठी भरती होणार आहे. AAI भरती 2023 परीक्षेची तारीख चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

AAI भरती 2023 परीक्षेची तारीख: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कार्यालय भारतीय विमानपत्तन प्राधिकरण
भरतीचे नाव AAI भरती 2023
पदाचे नाव कनिष्ठ कार्यपालक (हवाई वाहतूक नियंत्रण)
एकूण रिक्त पदे 496
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
परीक्षेची तारीख (तात्पुरती) 27 डिसेंबर 2023
निवड प्रक्रिया  मेरीट लिस्ट
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई, पुणे, नागपूर
अधिकृत संकेतस्थळ https://www.aai.aero/

AAI भरती 2023 अधिसुचना

AAI भरती 2023 अधिसुचना: AAI भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ कार्यपालक (हवाई वाहतूक नियंत्रण) या पदासाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. AAI भरती 2023 अंतर्गत एकूण 496 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. AAI भरती 2023 अधिकृत अधिसूचना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा.

AAI भरती 2023 अधिसूचना लिंक

AAI भरती 2023 परीक्षेची तारीख: अधिकृत सूचना  

दिनांक 15 नोव्हेंबर 2023 भारतीय विमानपत्तन प्राधिकरणने AAI भरती 2023 परीक्षेची तारीखशी संबंधित अधिकृत सूचना जारी केली आहे. आम्ही उमेदवारांसाठी ती अधिकृत सूचना खाली उपलब्ध करून देत आहोत.

AAI भरती 2023 परीक्षेची तारीख: अधिकृत सूचना
AAI भरती 2023 परीक्षेची तारीख: अधिकृत सूचना

AAI भरती 2023: महत्वाच्या तारखा

AAI भरती 2023 महत्वाच्या तारखा: AAI भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

AAI भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम  तारीख 
AAI भरती 2023 अधिसुचना 01 नोव्हेंबर 2023
AAI भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 01 नोव्हेंबर 2023
AAI भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023
AAI भरती 2023 परीक्षेची तारीख (तात्पुरती) 27 डिसेंबर 2023

AAI भरती 2023 रिक्त जागांचा तपशील

AAI भरती 2023 रिक्त जागांचा तपशील: उमदेवार AAI भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांच्या रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात पाहू शकतात.

AAI भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
पदाचे नाव  अराखीव   ईडब्ल्यूएस  इमाव   अज  अजा  दिव्यांग 
कनिष्ठ कार्यपालक (हवाई वाहतूक नियंत्रण) 199 49 140 75 33 05
एकूण 496

AAI भरती 2023 परीक्षेचे स्वरूप 

उमेदवार AAI भरती 2023च्या परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात तपासू शकतात.

भाग  विषय  प्रश्न  गुण  वेळ 
भाग अ इंग्रजी भाषा आणि आकलन 20 20 120 मिनिट
सामान्य बुद्धिमत्ता/ तर्क 15 15
सामान्य योग्यता/संख्यात्मक योग्यता 15 15
सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता 10 10
भाग ब गणित 30 30
भौतिकशास्त्र 30 30
एकूण 120 120

AAI भरती 2023 अभ्यासक्रम 

उमेदवार AAI भरती 2023चा अभ्यासक्रम खालील तक्त्यात तपासू शकतात.

विभाग  घटक/विषय 
इंग्रजी भाषा आणि आकलन
  • Reading Comprehension,
  • Cloze Test,
  • Detection of Errors,
  • Improving Sentences and paragraphs,
  • Completion of paragraphs,
  • Para jumbling,
  • Fill in the blanks,
  • Parts of speech etc
सामान्य बुद्धिमत्ता/ तर्क
  • बैठक व्यवस्था
  • वाक्यरचना,
  • रक्ताची नाती,
  • कोडिंग-डिकोडिंग,
  • डेटा पर्याप्तता,
  • ऑर्डर आणि रँकिंग,
  • अल्फान्यूमेरिक मालिका,
  • अंतर आणि दिशा इ.
सामान्य योग्यता/संख्यात्मक योग्यता
  • डेटा इंटरप्रिटेशन
  • क्षेत्रफळ आणि खंड
  • SI आणि CI
  • वेळ, वेग, अंतर
  • वेळ आणि काम
  • गुणोत्तर आणि प्रमाण
  • नफा तोटा
  • टक्केवारी
  • सरासरी
  • संख्या प्रणाली
सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता
  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी
  • वर्तमान अद्यतने
  • महत्त्वाची मुख्यालये आणि त्यांच्या संस्था
  • पुस्तके, लेखक आणि पुरस्कार
  • देश, चलने आणि राजधानी
  • क्रीडा आणि मनोरंजन
  • सरकारी नियम आणि योजना
  • अर्थव्यवस्था
गणित
  • द्विपद प्रमेय
  • चतुर्भुज समीकरणे
  • सरळ रेषा
  • भिन्न समीकरणे
  • इंटिग्रल (निश्चित आणि अनिश्चित)
  • मॅक्सिमा आणि मिनिमा
  • भेद
  • संभाव्यता
भौतिकशास्त्र
  • इलेक्ट्रोस्टॅटिक्स
  • यांत्रिकी
  • थर्मल फिजिक्स
  • चुंबकत्वासह मुव्हिंग चार्जेस
  • आधुनिक भौतिकशास्त्र
  • लाटा आणि ऑप्टिक्स
  • स्केलर आणि वेक्टर
  • वीज

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

AAI भरती 2023 परीक्षेची तारीख जाहीर कधी जाहीर झाली?

AAI भरती 2023 परीक्षेची तारीख जाहीर 15 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

AAI भरती 2023 परीक्षा कधी होणार आहे?

AAI भरती 2023 परीक्षा 27 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.

AAI भरती 2023 परीक्षेची तारीख बद्दल माहिती मला कोठे मिळेल?

AAI भरती 2023 परीक्षेची तारीख बद्दल माहिती या लेखात दिली आहे.