Marathi govt jobs   »   Latest Post   »   Aarogya Vibhag Bharti Exam Dates

आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठी अधिसूचना | Aarogya Vibhag Bharti 2021 Notification for Group C and Group D

Aarogya Vibhag Bharti 2021 Notification for Group C and D: आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’ ची जाहिरात 06 ऑगस्ट 2021 ते  08 ऑगस्ट 2021 दरम्यान जाहीरात आली होती त्यासाठी आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’  या पदांसाठी महाराष्ट्र राज्यात वेग वेगळ्या ठिकाणी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. गट ‘क’ (Group C) आणि गट ‘ड’ (Group D) साठी जाहीर केलेली अधिसूचना, परीक्षा तारखा, परीक्षा फी, रिक्त जागा, परीक्षेचे स्वरूप, इ माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Aarogya Vibhag Bharti 2021 Notification for Group C and Group D | आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठी अधिसूचना

Aarogya Vibhag Bharti 2021 Notification for Group C and Group D:  आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड ची जाहिरात 06 ऑगस्ट 2021 ते  22 ऑगस्ट 2021  दरम्यान एकूण 6218 पदांसाठी जाहीरात आली होती त्यासाठी आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’  या पदांसाठी महाराष्ट्र राज्यात वेग वेगळ्या ठिकाणी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.. आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’  या पदांसाठी महाराष्ट्रतील विविध जिल्हात 25 व 26 सेप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणार होती पण तांत्रिक अडचणींमुळे आता गट ‘क’ परीक्षा 24 ऑक्टोबर 2021गट ‘ड’ परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे त्यासाठीचे हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेच्या 9 ते 10 दिवस आधी डाऊनलोड करता येईल.  तसेच यासंबधी वेगवेगळ्या विषयाच्या पोस्ट या Adda247 मराठी च्या वेबसाईट वर टाकण्यात येतील.

आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘ड’ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

Aarogya Vibhag Bharti 2021 Important Dates | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेच्या महत्वाच्या तारखा 

Aarogya Vibhag Bharti 2021 Important Dates: आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेच्या महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहे.

Aarogya Vibhag Bharti 2021: Important Dates

Events

Date

आरोग्य विभाग जाहिरात तारीख (Notification Date)

 06 ऑगस्ट 2021

आरोग्य विभाग ग्रुप C प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘C’)

21 सप्टेंबर 2021

16 ऑक्टोबर 2021

आरोग्य विभाग ग्रुप D प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘D’)

22 सप्टेंबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

आरोग्य विभाग ग्रुप C परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group C)

25 सप्टेंबर 2021

24 ऑक्टोबर 2021

आरोग्य विभाग ग्रुप D परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group D)

26 सप्टेंबर 2021

31 ऑक्टोबर 2021

Aarogya Vibhag Bharti 2021 Group ‘C’ & ‘D’ Total Vacancy | आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ 2021 एकूण जागा

Aarogya Vibhag Bharti 2021 Group ‘C’ & ‘D’ 2021 Total Vacancy | आरोग्य विभाग भरती  2021 गट ‘क’ व ‘ड’ 2021 एकूण जागा: महाराष्ट्रात विविध जिल्हात व विभागात मिळून गट ‘क’ व ‘ड’ 2021 एकूण जागा पुढीलप्रमाणे

  • आरोग्य विभाग भरती  ग्रुप क जाहिरात – 2752 जागा 
  • आरोग्य विभाग भरती  ग्रुप ड जाहिरात – 3466 जागा 

Aarogya Vibhag Group ‘C’ & ‘D’ 2021 Exam Pattern | आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप 

Aarogya Vibhag Bharti Group ‘C’ & ‘D’ Exam pattern | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप : आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे

1.तांत्रिक पदासाठी

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण 
1 English 15 30
2 मराठी 15 30
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80
  Total 100 200

 

2. अतांत्रिक पदासाठी 

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण 
1 English 25 50
2 मराठी 25 50
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 25 50
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 25 50
  Total 100 200

 

  • ज्या पदाचे शैक्षणिक अहर्ता ही पदवीधर आहे त्या पदांची परीक्षेत मराठी विषय वगळता बाकी सर्व विषय हे English मध्ये असतील  
  • गट  ड पदाची परीक्षा मराठी मधून होईल.
  • गट क व ड पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील. 
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

उमेदवारांनी सर्वसाधारण सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

FAQs Arogya Bharti 2021 New Dates Announced

Q1. आरोग्य भरती 2021 जाहिरात आली का?

Ans. होय, आरोग्य भरती 2021 जाहिरात आली.

Q2. आरोग्य भरती 2021 गट ‘क’ व गट ‘ड’ च्या एकूण किती जागा आहेत?

Ans. आरोग्य भरती 2021 गट ‘क’ व गट ‘ड’ च्या एकूण 6218 जागा आहेत

Q3. आरोग्य भरती 2021 चे प्रवेशपत्र कधी डाऊनलोड करता येतील?

Ans. आरोग्य भरती 2021 चे प्रवेशपत्र परीक्षेच्या 9 ते 10 दिवस अगोदर डाऊनलोड करता येतील

Q4. आरोग्य भरती 2021 गट ‘क’ ची परीक्षा कधी आहे?

Ans. आरोग्य भरती 2021 गट ‘क’ ची परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे.

Q5. आरोग्य भरती 2021 गट ‘ड’ ची परीक्षा कधी आहे?

Ans. आरोग्य भरती 2021 गट ‘ड’ ची परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे.

Q6. आरोग्य भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. आरोग्य भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

 

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 + 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK

Sharing is caring!

FAQs

Aarogya Vibhag Bharti 2021 group 'C' & 'D' 2021 च्या लेखी परीक्षा तारीख निघाली आहे का?

होय, Aarogya Vibhag Bharti 2021 group 'C' & 'D' 2021 च्या लेखी परीक्षा तारीख आलेली आहे.

Aarogya Vibhag Bharti 2021 Group 'C' & 'D' 2021 परीक्षा ही कशी होणार आहे?

Aarogya Vibhag Bharti 2021 Group 'C' & 'D' 2021 च्या लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची आहे.

Aarogya Vibhag Bharti 2021 Group 'C' & 'D' 2021 परीक्षेचा रिझल्ट कधी लागणार आहे ?

Aarogya Vibhag Bharti 2021 Group 'C' & 'D' 2021 परीक्षेचा रिझल्ट पेपर झाल्यावर 4-5 दिवसात लागेल.