Marathi govt jobs   »   Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023   »   आरोग्य विभाग गट ड निकाल 2024...
Top Performing

आरोग्य विभाग गट ड निकाल 2024 जाहीर

आरोग्य विभाग गट ड निकाल 2024 

आरोग्य विभाग गट ड निकाल 2024 : दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभाग गट ड निकाल 2024 जाहीर झाला आहे.आरोग्य विभागाने 02 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभाग निवड व प्रतीक्षा यादी 2024 जाहीर केली आहे. याआधी आरोग्य विभागाने 20 जानेवारी 2024 रोजी आरोग्य विभाग गुणवत्ता यादी 2024 जाहीर केली होती. आरोग्य विभाग परीक्षा 2023 ही 12 डिसेंबर 2023 रोजी समाप्त झाली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला डाउनलोड करू शकतात. या लेखात आरोग्य विभाग निकाल 2024 डाउनलोड करायची लिंक, आरोग्य विभाग निकाल डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

आरोग्य विभाग गट ड निकाल 2024

आरोग्य विभाग गट ड निकाल 2024 : विहंगावलोकन

दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभाग गट ड निकाल 2024 जाहीर झाला आहे. या बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

आरोग्य विभाग गट ड निकाल 2024 : विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव आरोग्य विभाग भरती 2023-24
पदे गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे
एकूण रिक्त पदे 10949
निकारीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव आरोग्य विभाग गट ड निकाल 2024
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023
आरोग्य विभाग उत्तरतालिका 2023
15 डिसेंबर 2023
आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 17 जानेवारी 2024
आरोग्य विभाग गुणवत्ता यादी 2024 20 जानेवारी 2024
आरोग्य विभाग निवड व प्रतीक्षा यादी 2024 02 फेब्रुवारी 2024
आरोग्य विभाग गट ड निकाल 2024 11 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in

आरोग्य विभाग गट ड जिल्हा निहाय निकाल 2024

 

जिल्हा  लिंक
पुणे लिंक 
 नगर (Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
भंडारा(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
चंद्रपूर(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
धाराशिव(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक
धुळे(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
गडचिरोली(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
अमरावती(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
लातूर(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
कोल्हापूर(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
हिंगोली(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
अकोला(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
जालना(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक
जळगाव(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
बुलढाणा(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
नाशिक(Deputy Director health service ) लिंक 
औरंगाबाद(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
बीड(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
ठाणे (Class IV Deputy Director Health Services) लिंक 
गोंदिया(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
नागपूर  (Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer-Nagpur) लिंक 
नांदेड (Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer-Nanded) लिंक 
नंदुरबार (Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer-Nandurbar) लिंक 
परभणी(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer-Parbhani) लिंक
सातारा(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 
रायगड(Regulgar-Field-Worker-Spraying-WorkerDistrict-Malaria-Officer) लिंक 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

आरोग्य विभाग गट ड निकाल 2024 जाहीर_4.1

FAQs

आरोग्य विभाग गट ड निकाल 2024 कधी जाहीर झाला?

आरोग्य विभाग गट ड निकाल 2024 11 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाला.

आरोग्य विभाग परीक्षा कधी झाली होती?

आरोग्य विभाग परीक्षा 2023 ही 12 डिसेंबर 2023 रोजी समाप्त झाली होती.