Table of Contents
Adda247 Marathi App: Adda247 Marathi App हे महाराष्ट्र शासनच्या स्पर्धापरीक्षा तयारीच्या सर्वोत्तम वेबसाइटपैकी एक आहे. हे एक विनामूल्य सरकारी नोकरी परीक्षा तयारी App आहे. हे तुम्हाला सर्व सरकारी नोकरीच्या अधिकृत सूचनांशी संबंधित माहिती प्रदान करते. अनेक विद्यार्थी सरकारी संस्थेत काम करण्याचे स्वप्न पाहतात परंतु त्यांना अधिसूचनेची नेमकी माहिती तसेच तयारीच्या टिप्स न मिळाल्याने ते गोंधळून जातात. Adda247 मराठी app तुम्हाला सरकारी नोकरी स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यास मदत करते. हे तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दल तसेच तयारीबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. Adda247 मराठी app तुम्हाला मॉक टेस्ट आणि ई-पुस्तकांच्या स्वरूपात सर्वोत्तम अभ्यास साहित्य प्रदान करते. राज्यसेवा परीक्षा, MPSC गट ब आणि क परीक्षा, म्हाडा भरती परीक्षा, सरळ सेवा भरती परीक्षा, बँकिंग परीक्षा आणि महाराष्ट्रातील इतर स्पर्धा परीक्षा यासारख्या कोणत्याही सरकारी परीक्षा उत्तीर्ण होण्याची तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी Adda247 मराठी अँप तुम्हाला नक्की मदत करेल.
Adda247 App: Various Features | Adda247 App: विविध वैशिष्ट्ये
तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यानुसार तुम्ही स्पर्धा परीक्षा निवडू शकता.
तुम्ही तुमची स्वतःची भाषा निवडू शकता. Adda247 app आता 6 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
चालू घडामोडी विभागात, तुम्हाला app फीडवर दररोज चालू घडामोडींच्या बातम्या इंग्लिश आणि मराठी भाषेत मिळतील.
Adda247 App Download Now
Video content तुम्हाला तुमच्या परीक्षेतील महत्वाचे concepts clear करायला मदत करतील
स्पर्धा परीक्षाप्रमाणे अभ्यासक्रमावर आणि latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित App मध्ये तुमची विषयानुसार टाइमर सोबत दररोज Daily Quiz देऊ शकता.
परीक्षेच्या तयारीचे अभ्यास साहित्य:
Notes and Article: अभ्यास साहित्य विभागात, तुम्हाला परीक्षेशी संबंधित सर्व अभ्यास साहित्य मिळेल जे परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त आहे.