Marathi govt jobs   »   Job Notification   »   Content Writing Freelancers, interns, full timers,...
Top Performing

Adda247 Marathi is Hiring Content Writing Freelancers, interns, full timers, translators, Adda247-Marathi सोबत काम करायची संधी

Adda247 Marathi is the No.1 Platform for Maharashtra Govt. Job Preparation like MPSC, Talathi, Police Bharti, ZP Bharti, and other Saral Seva Bharti. We offers great opportunities for learning and growth. Adda247 Marathi is Hiring Content Creators for App Content Writing, Current Affairs related articles, Quiz Making/Translating, and Test Series Content Management for our Adda247 Marathi Team. If you are preparing for MPSC exams like Rajyaseva, Group B, Group C exams in Marathi or Marathi & English language then you can apply for this posts. Get all details about all these vacancies in this article.

Adda247 Marathi is Hiring Content Creators

जर तुम्ही MPSC स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असाल किंवा तुम्हाला MPSC च्या स्पर्धा परीक्षांचा चांगला अनुभव असेल तर तुम्ही विविध Freelancers, interns, full timers, translators (Content Creators) पदांसाठी अर्ज करू शकता. स्पर्धा परीक्षेतील विषयांवर तुम्हची चांगली पकड असणे गरजेचे आहे. लेखात पदानुसार आवश्यक असणारे पात्रता निकष बद्दल माहिती दिली आहे. जर तुम्ही जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता.

Post wise Job Profile Details, पदानुसार नोकरी प्रोफाइल तपशील

App Content Writing:

  • जॉब अलर्ट, जॉब संबंधित माहिती, अभ्यास लेख (study articles), इत्यादी इंग्रजी आणि मराठीत लिहिणे.
  • Student Interaction (विद्यार्थ्यांसोबत संवाद)
  • Study related and Exam related doubt solving (अभ्यास संबंधित आणि परीक्षा संबंधित शंकांचे निराकरण)

Current Affairs related articles

  • Maharashtra State related current affairs news writing (महाराष्ट्र राज्य संबंधित चालू घडामोडी बातम्या लेखन)
  • Covering current affairs in all format (चालू घडामोडी सर्व स्वरूपात तयार करणे)

Quiz Making/Translating

  • Daily Quiz creating (Translation) for MPSC and Other Saral Seva Bharti Exams (MPSC आणि इतर सरल सेवा भरती परीक्षांसाठी प्रश्नमंजुषा)

Test Series Content Management

  • Management of MPSC and Other State related exam Test Series (MPSC आणि इतर राज्य संबंधित परीक्षा चाचणी मालिकेचे व्यवस्थापन)

Eligibility Criteria / पात्रता निकष

Content Writing (Content Creators) या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे खालील पात्रता निकष असले अत्यंत आवश्यक आहे.

Education Qualification (शैक्षणिक पात्रता)

  • Graduation in any discipline from a recognized University (कोणताही पदवीधर विद्यार्थी)

Knowledge of Competitive Exams (स्पर्धा परीक्षांचे ज्ञान)

  • You must be appearing or past appeared candidate of MPSC Rajyaseva, MPSC Grp B & Grp C exams. (MPSC राज्य सेवा, MPSC गट ब, MPSC गट क, इत्यादी परीक्षांचा अभ्यास करणारे किंवा भूतकाळात परीक्षेत बसलेले उमदेवार)
  • Knowledge of Competitive Exam Subjects (स्पर्धा परीक्षेतील विषयांचे ज्ञान)
  • Knowledge of Exam Pattern and Syllabus of Maharashtra State related exams (परीक्षा पॅटर्न आणि महाराष्ट्र राज्य संबंधित परीक्षांचे स्वरूप आणि अभ्यासक्रम)

Other Requirements / इतर आवश्यकता

  • Laptop/Desktop असणे आवश्यक
  • Wi-Fi Connectivity असणे आवश्यक
  • मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान
  • Basic Knowledge of Google Sheets/Excel and Google Docs/Office Word

Place of Posting and Working Hours

  • Full Time Work from Home (घरून काम)
  • Working Hours (कामाचे तास): 9:30AM to 6:30PM

Selection Process

पात्र उमेदवारांची निवड खाली दिलेल्या पद्धीतीने होणार आहे.

अर्ज आणि पात्रता पुनरावलोकन

  • उमेदवारांनी त्यांचे अर्ज Google फॉर्म (ज्याची लिंक खाली दिली आहे) द्वारे सबमिट करणे आवश्यक आहे.
  • पात्रता, परीक्षा निकाल आणि संबंधित परीक्षा आणि इतर अनुभव विचारात घेऊन आम्ही या अर्जांचे सखोल पुनरावलोकन करतो.
  • आमचे उद्दिष्ट अशा उमेदवारांची निवड करणे आहे ज्यांचे क्रेडेन्शियल्स पद किंवा संधीच्या आवश्यकतांशी जुळतात.

भाषांतर मूल्यांकन (Translation Quality)

  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना वर्ड फॉरमॅटमध्ये Document असलेला ईमेल प्राप्त होईल.
  • या Document चे मराठी भाषेत अचूक भाषांतर करणे आवश्यक आहे.
  • भाषांतर कार्य उमेदवारांचे भाषा प्रवीणता आणि भाषांतर कौशल्यांचे मूल्यमापन म्हणून काम करते.

अंतिम टप्प्यात थेट संपर्क (Telephonic Personal Interview) प्रक्रिया समाविष्ट आहे.

  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांशी फोन किंवा ईमेलद्वारे संपर्क साधला जाईल.
  • या संवादादरम्यान, आम्ही निवड प्रक्रियेतील पुढील चरणांवर चर्चा करू, ज्यामध्ये मुलाखती किंवा अतिरिक्त मूल्यांकनांचा समावेश असू शकतो.

Application Link for Content Creators 

जर तुम्ही या profiles साठी पात्र आहात आणि तुम्ही तुमचे 100% input या कामासाठी देऊ शकणार असाल तर तुम्ही खालील link द्वारे या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर तुम्हाला पुढच्या process साठी mail करण्यात येईल. Best of Luck.

Click here to Apply for Content Creators 

कृपया नोंद घ्या: जे उमेदवार पहिल्या stage मध्ये पात्र होतील त्यांनाच पुढच्या Stage/Telephonic Interview साठी कॉल किंवा Mail करण्यात येईल.

  Adda247 Marathi is Hiring Content Writing Freelancers, interns, full timers, translators, Adda247-Marathi सोबत काम करायची संधी_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

Adda247 Marathi is Hiring Content Writing Freelancers, interns, full timers, translators, Adda247-Marathi सोबत काम करायची संधी_5.1

FAQs

Adda247 Marathi is hiring for which post

Adda247 Marathi is hiring for Content Writing Freelancers, interns, full timers, translators post.