Table of Contents
TJSB सहकारी बँक लिमिटेड ने 21 सप्टेंबर 2021 रोजी TJSB च्या अधिकृत वेबसाईटवर “Trainee Officer” पदासाठी अधिकृत भरती अधिसूचना pdf जारी केली आहे. TJSB सहकारी बँक ने रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. ऑनलाईन नोंदणी 24 सप्टेंबर 2021 ते 3 ऑक्टोबर 2021 पर्यंत सक्रिय असेल. ज्या उमदेवारांचे Multistate Scheduled Co-operative Bank मध्ये जॉब चे स्वप्न आहे त्यांचासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. TJSB सहकारी बँक “Trainee Officer” परीक्षाची तयारी करण्यासाठी Adda247 मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे, Prime Test Series for TJSB Sahakari Bank Trainee Officer 2021.
TJSB Bank Recruitment Notification पाहण्यासाठी येथे Click करा
Adda247 Prime Test Series for TJSB Sahakari Bank Trainee Officer 2021
What will you get?
- 5 Full Length Mocks Based on Latest Pattern (200 Questions in each Full Length Mock)
- 15 Practice sets: 5 Reasoning | 5 Quant | 5 English | 5 General Awareness
- Weekly Current Affairs: (July – December) 2021.
- सर्व पेपर्स English भाषेत असणार
- सर्व प्रश्नांचे English मध्ये स्पष्टीकरण
- तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
- ऑल इंडिया रँक
- टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना
TJSB Sahakari Bank Trainee Officer 2021 Online Test Series
Salient Features
- Accessible on Adda247 store and Adda247 Mobile App.
- Available in English Medium.
- Detailed Solutions.
- Analysis of The Attempted Tests in Detail (All India Rank, comparison with toppers, etc.)
Note
1. Practice sets (30 Question in each set) will be available by 5th October 2021.
2. Full Length Mocks will be available from 07th October 2021.
Validity: 6 Months
Uploading plan: coming Soon
TJSB Sahakari Bank Trainee Officer 2021 Online Test Series
आता Happy Promocode Apply करून TJSB बँक Trainee Officer पदासाठी Full Length Test Series फक्त फक्त 300/- रुपयात मिळवा आणि कमी वेळात चांगला सराव करून तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.
TJSB Bank Recruitment 2021: Important Dates | TJSB सहकारी बँक भरती 2021 महत्वाच्या तारखा
TJSB Bank Recruitment 2021: Important Dates: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरती 2021 Trainee Officer रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2021 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात पाहू शकता.
TJSB Recruitment 2021: Important Dates | |
Events | Dates |
TJSB Recruitment 2021 Notification (जाहिरात) | 21 सप्टेंबर 2021 |
TJSB Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) | 24 सप्टेंबर 2021 |
TJSB Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 3 ऑक्टोबर 2021 |
अर्ज शुल्क भरण्याची प्रारंभ तारीख
|
24 सप्टेंबर 2021 |
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख
|
3 ऑक्टोबर 2021 |
कॉल लेटर (प्रवेशपत्र) डाउनलोड करण्याची तारीख |
परीक्षेच्या तारखेच्या एक आठवडा आधी
|
परीक्षेची तारीख (Exam Date) | लवकरच कळवण्यात येईल |
TJSB Bank Recruitment 2021 Eligibility Criteria | TJSB बँक भरती 2021 पात्रता निकष
TJSB Bank Recruitment 2021 Eligibility Criteria: Trainee Officer भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.
Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता | Graduate in any stream from a Recognized University |
Age Limit | वयोमर्यादा | Above 20 years – below 28 years i.e. Candidates born after 01.09.1993 but before 31.08.2001 are eligible. (Both days inclusive) |
TJSB Bank Recruitment 2021: Apply Online | TJSB बँक भरती ऑनलाईन अर्ज करा
TJSB Bank Recruitment 2021: Apply Online: TJSB Bank ने 21 सप्टेंबर 2021 रोजी Trainee Officer साठी Notification जाहीर केली असून Online अर्ज करण्याची लिंक 24 सप्टेंबर 2021 ते 3 ऑक्टोबर 2021 या दरम्यान सक्रिय राहणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये सामील होण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना TJSB Bank मध्ये Trainee Officer म्हणून सामील होण्याची उत्तम संधी आहे. TJSB Bank 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे.
TJSB Bank Recruitment 2021: Application Fees | TJSB बँक भरती 2021: अर्ज फी
TJSB Bank Recruitment 2021- Application Fees: उमेदवारांनी TJSB Bank Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे जे खाली दिले आहे.
- अर्ज फी रु 826/- (रु. 700 + 18% जीएसटी) (नॉन रिफंडेबल) आहे.
TJSB Bank Recruitment 2021: Selection Process | TJSB बँक भरती 2021 निवड प्रक्रिया
TJSB Bank Recruitment 2021: Selection Process: TJSB Bank Trainee Officer साठीच्या Notification प्रमाणे ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे.
- ऑनलाईन चाचणी
- मुलाखत
TJSB Bank Recruitment 2021: Exam Pattern | TJSB बँक भरती 2021 परीक्षेचे स्वरूप
TJSB Bank Recruitment 2021: Exam Pattern: TJSB Bank Recruitment Trainee Officer साठीच्या भरती प्रक्रियेत २०० गुणांची ओंलीने परीक्षा होणार आहे. ज्यात एकूण 200 प्रश्न असून यात 4 विषय असणार आहे. ही परीक्षा फक्त English भाषेत होणार आहे. TJSB Bank Recruitment 2021 चे परीक्षा स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.
S.No. | Name of Tests(Objective | No. of Questions | Maximum Marks | Duration |
---|---|---|---|---|
1 | Reasoning | 50 | 50 | 35 minutes |
2 | English Language | 50 | 50 | 30 minutes |
3 | General Awareness | 50 | 50 | 20 minutes |
4 | Quantitative Aptitude | 50 | 50 | 35 minutes |
Total | 200 | 200 | 120 minutes |
- Tests will be made available only in English.
- No. of options – : 5
- Penalty for wrong answers – : ¼ marks assigned to the question.
FAQs: TJSB Sahakari Bank Trainee Officer 2021 Online Test Series
Q. मला परीक्षेनुसार Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळू शकतील का?
होय, दिलेल्या मॉक पेपरमध्ये तुम्हाला Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळतील.
Q.मी माझ्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करू शकतो का?
होय, खरेदीसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट्स, यूपीआय किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
Q. हे पॅकेज मिळवण्यासाठी EMI पर्याय उपलब्ध आहे का?
होय, आपण हे सहज ईएमआय पर्यायावर मिळवू शकता.