Marathi govt jobs   »   आदिवासी विकास विभाग भरती 2023   »   आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेचे...
Top Performing

आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप: आदिवासी विकास विभाग भरती तयारी करतांना आपणास आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. आज या लेखात आपण पदानुसार आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप याबद्दल सविस्तर पाहणार आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप: विहंगावलोकन

आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला चांगले यश मिळू शकते. आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कंपनीचे नाव आदिवासी विकास विभाग
भरतीचे नाव आदिवासी विकास विभाग भरती 2023
पदाचे नाव गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील विविध पदे
एकूण रिक्त पदे 602
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर
अधिकृत संकेतस्थळ https://tribal.maharashtra.gov.in/

आदिवासी विकास विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होणार असून इतर महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. जसे आदिवासी विकास विभाग भरती 2023 च्या तारखा जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
आदिवासी विकास विभाग भरती 2023 अधिसुचना तारीख 22 नोव्हेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

आदिवासी विकास विभाग भरती 2023: परीक्षेचे स्वरूप 

  • संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणान्या ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील.
  • ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी 50 गुण ठेवुन एकूण 200 गुणांची असेल. परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील.
  • आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिलेले आहे.
अ.क्र. पदनाम  एकूण गुण  मराठी इंग्रजी  सामान्य ज्ञान  बौद्धिक चाचणी  वेळ
1 गृहपाल (पुरुष) 200 50 50 50 50 120 मिनिट
2 गृहपाल (स्त्री) 200 50 50 50 50 120 मिनिट
3 संशोधन सहाय्यक 200 50 50 50 50 120 मिनिट
4 उपलेखापाल/ मुख्य लिपिक 200 50 50 50 50 120 मिनिट
5 आदिवासी विकास निरीक्षक 200 50 50 50 50 120 मिनिट
6 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 200 50 50 50 50 120 मिनिट
7 वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक 200 50 50 50 50 120 मिनिट
8 प्राथमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 200 50 50 50 50 120 मिनिट
9 माध्यमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 200 50 50 50 50 120 मिनिट
10 उच्च माध्यमिक शिक्षणसेवक 200 50 50 50 50 120 मिनिट
11 अधीक्षक (पुरुष) 200 50 50 50 50 120 मिनिट
12 अधीक्षक (स्त्री) 200 50 50 50 50 120 मिनिट
13 ग्रंथपाल 200 50 50 50 50 120 मिनिट
14 सहाय्यक ग्रंथपाल 200 50 50 50 50 120 मिनिट
15 प्रयोगशाळा सहाय्यक 200 50 50 50 50 120 मिनिट
16 लघुटंकलेखक 100 25 25 25 25 60 मिनिट
17 उच्च श्रेणी लघुलेखक 100 25 25 25 25 60 मिनिट
18 निम्न श्रेणी लघुलेखक 100 25 25 25 25 60 मिनिट

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 23 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार आहेत. अधिकृत अधिसूचनेत ऑनलाईन अर्जाचा कालावधी आणि अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती दिली असेल. आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अर्ज लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅकमहाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप_4.1

FAQs

आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप मला कोठे मिळेल?

आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप या लेखात दिले आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

आदिवासी विकास विभाग भरती 2023 602 पदांसाठी जाहीर झाली.