Marathi govt jobs   »   आदिवासी विकास विभाग भरती 2023   »   आदिवासी विकास विभाग वेतन 2023
Top Performing

आदिवासी विकास विभाग वेतन 2023, पदानुसार वेतनश्रेणी, भत्ते व मानधन याबद्दल माहिती मिळवा

आदिवासी विकास विभाग वेतन 2023

आदिवासी विकास विभाग वेतन 2023: आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 602 रिक्त पदांची भरती होणार आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 ची तयारी करणारे उमेदवार आदिवासी विकास विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना किती वेतन ऑफर करते याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रमाणे आदिवासी विकास विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्व भत्ते, सुट्टी व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असतात. आज, या लेखात आपण आदिवासी विकास विभाग वेतन 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यात पदानुसार वेतनश्रेणी, भत्ते आणि इतर मानधन याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभाग वेतन 2023: विहंगावलोकन

आदिवासी विकास विभाग वेतन 2023 या लेखात पदानुसार वेतनश्रेणी देण्यात आली आहे. आदिवासी विकास विभाग वेतन 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

आदिवासी विकास विभाग वेतन 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
कार्यालय महाराष्ट्र शासन- आदिवासी विकास विभाग
भरतीचे नाव आदिवासी विकास विभाग भरती 2023
पदाचे नाव गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील विविध पदे
एकूण रिक्त पदे 602
लेखाचे नाव आदिवासी विकास विभाग वेतन 2023
हा लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • पदानुसार वेतनश्रेणी
  • इतर भत्ते आणि मानधनाबद्दल माहिती
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

आदिवासी विकास विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होणार असून इतर महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. जसे आदिवासी विकास विभाग भरती 2023 च्या तारखा जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
आदिवासी विकास विभाग भरती 2023 अधिसुचना तारीख 22 नोव्हेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

आदिवासी विकास विभाग भरती 2023: अधिसुचना 

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 602 पदांची भरती होणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत पदानुसार अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अधिसुचना PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आदिवासी विकास विभाग पदानुसार वेतन संरचना

आदिवासी विकास विभाग पदानुसार वेतन संरचना: उमदेवार आदिवासी विकास भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांची वेतन संरचना तपशील खालील तक्त्यात पाहू शकतात.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: वेतन श्रेणी
पदाचे नाव वेतन श्रेणी
उच्च श्रेणी लघुलेखक S-15 41800-132300
निम्न श्रेणी लघुलेखक S-14 38600-122800
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक S-14 38600-122800
संशोधन सहाय्यक S-14 38600-122800
उपलेखापाल/ मुख्य लिपिक S-13 35400-112400
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक S-8 25500-81100
लघुटंकलेखक S-8 25500-81100
गृहपाल (पुरुष) S-14 38600-122800
गृहपाल (स्त्री) S-14 38600-122800
अधीक्षक (पुरुष) S-8 25500-81100
अधीक्षक (स्त्री) S-8 25500-81100
ग्रंथपाल S-8 25500-81100
प्रयोगशाळा सहाय्यक S-6 19900-63200
आदिवासी विकास निरीक्षक S-13 35400-112400
सहाय्यक ग्रंथपाल S-7 21700-69100

आदिवासी विकास विभाग भरती अंतर्गत खालील पदांसाठी दरमहा निश्चित मानधन देण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023:मानधन 
पदाचे नाव वेतन श्रेणी
प्राथमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 16000
माध्यमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 18000
उच्च माध्यमिक शिक्षणसेवक 20000
प्राथमिक शिक्षणसेवक(इंग्रजी माध्यम) 16000

आदिवासी विभाग वेतनासोबत इतर कोणते भत्ते देते?

जलसंपदा विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतानासोबत इतर भत्ते सुद्धा देते. ते पुढीलप्रमाणेआहेत.

  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता
  • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते बेसिक पे वर अवलंबून असतात. 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

आदिवासी विकास विभाग भरती 2023 बद्दल अन्य लेख 

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅकमहाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

आदिवासी विकास विभाग वेतन 2023, पदानुसार वेतनश्रेणी, भत्ते व मानधन याबद्दल माहिती मिळवा_4.1

FAQs

आदिवासी विकास विभाग वेतन 2023 बद्दल माहिती मला कोठे पाहायला मिळेल?

आदिवासी विकास विभाग वेतन 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला कोणते भत्ते दिले जातात?

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता इत्यादी भत्ते दिले जातील.