Marathi govt jobs   »   आदिवासी विकास विभाग भरती 2023   »   आदिवासी विकास विभाग रिक्त पदे 2023

आदिवासी विकास विभाग रिक्त पदे 2023

आदिवासी विकास विभाग रिक्त पदे 2023

आदिवासी विकास विभाग रिक्त पदे 2023: आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 602 पदांच्या भरतीसाठी आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहीर झाली आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी इच्छुक आणि पात्र  उमेदवार 13 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आज या लेखात आपण आदिवासी विकास विभाग रिक्त पदे 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

आदिवासी विकास विभाग रिक्त पदे 2023: विहंगावलोकन

एकूण 602 पदांच्या भरतीसाठी आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहीर झाली आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कंपनीचे नाव आदिवासी विकास विभाग
भरतीचे नाव आदिवासी विकास विभाग भरती 2023
पदाचे नाव गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील विविध पदे
एकूण रिक्त पदे 602
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर
अधिकृत संकेतस्थळ https://tribal.maharashtra.gov.in/

आदिवासी विकास विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होणार असून इतर महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. जसे आदिवासी विकास विभाग भरती 2023 च्या तारखा जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
आदिवासी विकास विभाग भरती 2023 अधिसुचना तारीख 22 नोव्हेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

आदिवासी विकास विभाग भरती 2023: अधिसुचना 

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 602 पदांची भरती होणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत पदानुसार अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अधिसुचना PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आदिवासी विकास विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा  तपशील

आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 602 पदांची भरती होणार आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 मधील पदानुसार रिक्त पदाचा तपशील खाली देण्यात आला आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: रिक्त पदांचा तपशील 
पदाचे नाव रिक्त पदे
उच्च श्रेणी लघुलेखक 3
निम्न श्रेणी लघुलेखक 13
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 14
संशोधन सहाय्यक 17
उपलेखापाल/ मुख्य लिपिक 41
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक 187
लघुटंकलेखक 5
गृहपाल (पुरुष) 43
गृहपाल (स्त्री) 25
अधीक्षक (पुरुष) 26
अधीक्षक (स्त्री) 48
ग्रंथपाल 38
प्रयोगशाळा सहाय्यक 29
आदिवासी विकास निरीक्षक 8
सहाय्यक ग्रंथपाल 1
प्राथमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 27
माध्यमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 15
उच्च माध्यमिक शिक्षणसेवक 14
प्राथमिक शिक्षणसेवक(इंग्रजी माध्यम) 48
एकूण 602

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

आदिवासी विकास विभाग भरती 2023 कधी जाहीर झाली?

आदिवासी विकास विभाग भरती 2023 22 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

आदिवासी विकास विभाग भरती 2023 602 पदांसाठी जाहीर झाली.