Marathi govt jobs   »   Job Notification   »   AIESL भरती 2024
Top Performing

AIESL भरती 2024, 209 पदांसाठी अर्ज करा

AIESL भरती 2024 जाहीर 

AIESL भरती 2024 जाहीर: एआय इंजिनियरिंग सर्विसेस लिमिटेडने सहाय्यक पर्यवेक्षक संवर्गातील एकूण 209 पदांसाठी AIESL भरती 2024 जाहीर केली आहे. एआय इंजिनियरिंग सर्विसेस लिमिटेडने भरतीची अधिकृत अधिसुचना दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे. AIESL भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. या लेखात AIESL भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसुचना, अर्ज लिंक, पात्रता इ. चा समावेश आहे.

AIESL भरती 2024: विहंगावलोकन

AIESL भरती 2024 अंतर्गत सहाय्यक पर्यवेक्षक संवर्गातील एकूण 209 पदांसाठी भरती होणार आहे. AIESL भरती 2024 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

AIESL भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कार्यालय भारतीय विमानपत्तन प्राधिकरण
भरतीचे नाव AIESL भरती 2024
पदाचे नाव सहाय्यक पर्यवेक्षक
एकूण रिक्त पदे 209
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन/ ईमेल
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा / कौशल्य चाचणी
अधिकृत संकेतस्थळ www.aiesl.in

AIESL भरती 2024 अधिसुचना

AIESL भरती 2024 अधिसुचना: AIESL भरती 2024 अंतर्गत सहाय्यक पर्यवेक्षक या पदासाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. AIESL भरती 2024 अंतर्गत एकूण 209 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. AIESL भरती 2024 अधिकृत अधिसूचना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा.

AIESL भरती 2024 अधिसूचना लिंक

AIESL भरती 2024: महत्वाच्या तारखा

AIESL भरती 2024 महत्वाच्या तारखा: AIESL भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 22 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

AIESL भरती 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम  तारीख 
AIESL भरती 2024 अधिसुचना 22 डिसेंबर 2023
AIESL भरती 2024 अर्ज सुरु होण्याची तारीख 22 डिसेंबर 2023
AIESL भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024

AIESL भरती 2024 रिक्त जागांचा तपशील

AIESL भरती 2024 रिक्त जागांचा तपशील: उमदेवार AIESL भरती 2024 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांच्या रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात पाहू शकतात.

AIESL भरती 2024 रिक्त जागांचा तपशील
पदाचे नाव  दिल्ली   मुंबई  कलकत्ता   हैद्राबाद  नागपूर  तिरुवनंतपुरम 
सहाय्यक पर्यवेक्षक 87 70 12 10 10 20
एकूण 209

AIESL भरती 2024 पात्रता निकष

AIESL भरती 2024 पात्रता निकष: AIESL भरती 2024 मध्ये जाहीर झालेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवार खालील तक्त्यात तपासू शकतात.

AIESL भरती 2024 पात्रता निकष
पदाचे नाव  पात्रता निकष
सहाय्यक पर्यवेक्षक पात्रता

सरकारकडून किमान 3 वर्षे पदवी (B.Sc/B.Com/B.A.) किंवा समतुल्य. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतील कोणत्याही शाखेतील  आणि संगणकातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान 01 वर्ष कालावधी) आणि पद-पात्रतेनंतर प्रतिष्ठित संस्थेमध्ये डेटा एंट्री / संगणक अनुप्रयोगांमध्ये किमान 01 वर्ष कामाचा अनुभव.
किंवा
BCA/B.Sc. (CS)/ IT/CS/ समकक्ष मध्ये पदवीधर किंवा पोस्ट-पात्रतेनंतर प्रतिष्ठित संस्थेमध्ये डेटा एंट्री/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्समध्ये किमान 01 वर्षांच्या कामाचा अनुभव असलेले.

01 जानेवारी 2024 रोजी वयोमर्यादा

  • सामान्य श्रेणी: 35 वर्षांपेक्षा जास्त नाही.
  • OBC: 38 वर्षांपेक्षा जास्त नाही.
  • SC/ST: 40 वर्षांपेक्षा जास्त नाही.

AIESL भरती 2024 अर्ज प्रक्रिया

AIESL भरती 2024 अर्ज लिंक: या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणार्‍या इच्छुक उमेदवारांनी, 01.01.2024 रोजी, अर्ज शुल्काची पावती (लागू असल्यास) आणि आवश्यक कागदपत्रे आमच्या EMAIL आयडीवर म्हणजेच careers@aisl.in आणि याव्यतिरिक्त, तुम्ही तुमची माहिती AIESL वेबसाइटवर प्रदान केलेल्या Google Forms लिंकद्वारे पूर्ण करून सबमिट करावी.

AIESL भरती 2024 अर्ज लिंक

AIESL भरती 2024 निवड प्रक्रिया

AIESL भरती 2024 निवड प्रक्रिया: AIESL भरती 2024 साठी सर्व उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा व कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

AIESL भरती 2024 अर्ज शुल्क  

AIESL भरती 2024 अर्ज शुल्क : सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी नॉन-रिफंडेबल अर्ज आणि प्रक्रिया शुल्क INR 1000/- (एक हजार रुपये) खाली दिलेल्या बँक तपशीलांनुसार RTGS/NEFT द्वारे अर्ज/प्रक्रिया शुल्कासाठी: –

  • “एआय इंजिनियरिंग सर्व्हिसेस लिमिटेड”
  • बँकेचे नाव: स्टेट बँक ऑफ इंडिया
  • A/C क्रमांक: 41102631800
  • IFSC: SBIN0000691
  • शाखा: नवी दिल्ली मुख्य शाखा, 11, पार्लमेंट स्ट्रीट, नवी दिल्ली-110001

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

AIESL भरती 2024, 209 पदांसाठी अर्ज करा_4.1

FAQs

AIESL भरती 2024 कधी जाहीर झाली?

AIESL भरती 2024 22 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

AIESL भरती 2024 अर्ज प्रक्रिया कधी सुरु होईल?

AIESL भरती 2024 अर्ज प्रक्रिया 22 डिसेंबर 2023 रोजी सुरु होईल.

AIESL भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

AIESL भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.