Marathi govt jobs   »   Job Notification   »   Akola DCC Bank Recruitment 2021
Top Performing

अकोला डीसीसी बँक 100 कनिष्ठ लिपिकासाठी 2021 भरती | Akola DCC Bank Recruitment 2021 for 100 Junior clerk

अकोला डीसीसी बँक 100 कनिष्ठ लिपिकासाठी 2021 भरती – (Akola DCC Bank Recruitment 2021 for 100 Junior clerk) पूर्ण माहिती: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने Jr. Clerk (Support Staff) पदासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी Notification जाहीर केले आहे. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकेचे संकेत स्थळावर म्हणजेच: www.akoladccbank.com किंवा या पोस्ट मध्ये तुम्ही संपूर्ण तपशील तपासू शकता.

Akola District Central Bank Recruitment 2021 Notification

Akola District Central Bank Recruitment 2021 Notification: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने ने दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी कनिष्ठ लिपिकासाठी (Junior clerk) पदासाठी एकूण 100 रिक्त पदांसाठी जाहिरात (Notification) जाहीर केले आहे.

Akola DCC Bank Recruitment 2021 official Notification (जाहिरात) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Akola DCC Bank Recruitment 2021: Important Dates

Akola DCC Bank Recruitment 2021 Important Dates: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी अर्ज करण्याची तारीख 20 आगस्ट 2021 ते 4 सप्टेंबर 2021 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात पाहू शकता.

Akola DCC Bank Recruitment 2021: Important Dates
Events Date
Akola DCC Bank 2021 Notification (जाहिरात) 20 ऑगस्ट 2021
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 20 ऑगस्ट 2021
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 04 सप्टेंबर 2021
ऑनलाईन परिक्षा शुल्क स्विकारण्याचा अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2021
ऑनलाईन परिक्षा दिनांक

23 आणि 24 ऑक्टोबर

ऑनलाईन परिक्षा निकाल
11 नोव्हेंबर

Akola District Central Cooperative Bank Recruitment 2021: Online Application

Akola DCC Bank Recruitment 2021 Online Application: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. विद्यार्थीं 04 सप्टेंबर 2021 च्या आधी हा अर्ज करू शकतात.

Akola DCC Bank Recruitment 2021: Online Application लिंक

Akola DCC Bank Jr Clerk Recruitment: Application Fee

Akola DCC Bank Jr Clerk Recruitment 2021: Application Fee: उमेदवारांनी 1000 /- (जीएसटीसह) अर्ज शुल्क / सूचना शुल्क भरावे. अर्ज करताना डेबिट कार्ड्स (RuPay / Visa / Credit Cards, Internet Banking, IMPS, Cash Cards / Mobile Wallets / UPI) वापरून उमेदवार अर्ज फी भरू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची अंतिम तारीख 04 सप्टेंबर 2021 आहे.

Akola District Central Cooperative Bank Jr. Clerk Recruitment: Vacancy 2021

Akola DCC Bank Jr Clerk Recruitment 2021 Vacancy 2021: यावर्षी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी एकूण 100 रिक्त जरा जाहीर केल्या आहेत.

Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021: Eligibility Criteria 2021

Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021: Eligibility Criteria 2021: कनिष्ठ लिपिक (Junior clerk) सरळसेवा भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता

इच्छुकांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली पाहिजे. त्या व्यतिरिक्त, उमेदवाराकडे D.O.E.A.C.C मान्यताप्राप्त “CCC” किंवा “O” किंवा “A” किंवा “B” स्तराचा उत्तीर्ण प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा संगणक डिप्लोमा/संगणक पदवी उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Age Limit | वयोमर्यादा

31.07.2021 रोजी उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 पेक्षा जास्त नसावे. जे उमेदवार ही पात्रता पूर्ण करत नाहीत त्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021: Salary Details

विशिष्ट कालावधीसाठी बँकेकडून दरमहा 10000/- रुपयांचे निश्चित वेतन दिले जाईल आणि तेथे प्रोबेशन कालावधीनंतर काम करण्याची क्षमता विचारात घेऊन बँकेद्वारे निर्णय घेतला जाईल. पुष्टीकरणानंतर अंदाजे एकूण पगार सुमारे 25000/- प्रति महिना असेल.

Akola District Central Cooperative Bank Jr. Clerk Recruitment 2021: Online Exam Pattern

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (Junior clerk) पदासाठी ऑनलाइन परीक्षा होणार असून, ऑनलाइन परीक्षेचा परीक्षा नमुना खालील तक्त्यात दिला आहे.

Sr No Name of Test No of Questions Maximum Marks Medium Time allotted for each test
1 Reasoning 35 35 English 35 minutes
2 English Language 10 10 English 10 minutes
3 General awareness
(with special
reference to
banking)
35 35 English 35 minutes
4 Computer
Knowledge
35 35 English 35 minutes
5 Quantitative
Aptitude
35 35 English 35 minutes
Total 150 150 150 minutes

Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021: Selection Process

Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021: Selection Process: अर्जदारांची निवड प्रक्रिया ही 100% गुणांसाठी मूल्यांकन केले जाईल ज्यात 75% गुणांसाठी ऑनलाइन परीक्षा असेल आणि 25% गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी नंतर बँकेच्या वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल. ऑनलाईन परीक्षेत एकूण 50% गुण आवश्यक असतील.

How to Apply for Akola DCC Bank Recruitment 2021:

  • अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा किंवा वर दिलेल्या Apply लिंकवर क्लिक करा.
  • करिअर टॅबवर जा आणि तुम्हाला ज्या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा.
  • नोकरीचे वर्णन काळजीपूर्वक वाचा, जर तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा.
  • तुमचे तपशील भरा आणि सबमिट करा.
  • भविष्यातील वापरासाठी तुमच्या अर्जाची प्रिंट काढा.

FAQs: Akola DCC Bank Recruitment 2021

Q1. Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021 ची अधिसूचना कधी जारी केली जाईल?

उत्तर Akola DCC Bank ने 20 ऑगस्ट 2021 रोजी Jr. Clerk भरतीसाठी अधिसूचना pdf जारी केली आहे.

Q2. Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment अधिसूचना 2021 मध्ये किती रिक्त जागा आहेत?

उत्तर Jr. Clerk पदांसाठी Akola DCC Bank अधिसूचना 2021 मध्ये एकूण 100 रिक्त जागा आहेत.

Q3. सामान्य श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर सर्वसाधारण श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु. 1000.

Q4. Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर Akola DCC Bank Jr. Clerk Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 आहे.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Mahapack
Maharashtra Mahapack

Sharing is caring!

अकोला डीसीसी बँक 100 कनिष्ठ लिपिकासाठी 2021 भरती | Akola DCC Bank Recruitment 2021 for 100 Junior clerk_4.1