Marathi govt jobs   »   Alexander Zverev beats Matteo Berrettini to...

Alexander Zverev beats Matteo Berrettini to win his 2nd Madrid title | अलेक्झांडर झ्वेरेव्हने माॅटिओ बेरेटीनीला नमवून आपले दुसरे माद्रिद विजेतेपद जिंकले

Alexander Zverev beats Matteo Berrettini to win his 2nd Madrid title | अलेक्झांडर झ्वेरेव्हने माॅटिओ बेरेटीनीला नमवून आपले दुसरे माद्रिद विजेतेपद जिंकले_2.1

अलेक्झांडर झ्वेरेव्हने माॅटिओ बेरेटीनीला नमवून आपले दुसरे माद्रिद विजेतेपद जिंकले

जर्मनीच्या अलेक्झांडर झव्हेरेव्हने, मॅटिओ बेरेत्टीनीचा 6-7 (8), 6-4, 6-3 असा पराभव करून  आपले दुसरे मुटूआ माद्रिद ओपन टायटल जिंकले तसेच त्याने चौथी एटीपी मास्टर्स 1000 ट्रॉफी जिंकली. त्याने 2018 मध्ये थाईम विरूद्ध अंतिम सामन्यात माद्रिदचे पहिले विजेतेपद जिंकले. या विजयामुळे त्याने तीन वर्षांत प्रथम आणि त्याचे चौथे मास्टर्स 1000 चे विजेतेपद मिळवले. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनमध्ये चौथ्या फेरीतून बाहेर पडल्यापासून तो कामगिरीत सुधारणा करत आहे.

महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य

Alexander Zverev beats Matteo Berrettini to win his 2nd Madrid title | अलेक्झांडर झ्वेरेव्हने माॅटिओ बेरेटीनीला नमवून आपले दुसरे माद्रिद विजेतेपद जिंकले_3.1

Sharing is caring!

Alexander Zverev beats Matteo Berrettini to win his 2nd Madrid title | अलेक्झांडर झ्वेरेव्हने माॅटिओ बेरेटीनीला नमवून आपले दुसरे माद्रिद विजेतेपद जिंकले_4.1