Table of Contents
All India Mock Test for Clerk Typist PMC Bharti 2022: Pune Municipal Corporation (Pune Mahanagar Palika) is going to conduct online exam for Clerk Typist post on 10th, 12th and 13th October 2022. So we have come up with All India Mock Test for PMC Bharti 2022 to check your preparation before appearing for the actual exam. We are going to conduct All India Mock Test for PMC Bharti 2022 on 5th October 2022. So register now to grab this opportunity to analyze your preparation for PMC Bharti 2022.
All India Mock Test for Clerk Typist PMC Bharti 2022: Register Now
पुणे महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत लिपिक टंकलेखक (Clerk Typist) च्या एकूण 200 रिक्त जागांसाठी 10, 12 आणि 13 ऑक्टोबर 2022 अश्या तीन दिवसात भरती परीक्षा होणार आहे. आम्हाला आशा आहे की याभरती परीक्षेसाठी उमदेवार उत्तम प्रकारे त्यांची तयारी करत असतील. तर मग चला तुम्हची तयारी आमच्या All India Mock Test for Clerk Typist PMC Bharti 2022 द्वारे तपासून घ्या जेणेकरून परीक्षेच्या आधी तुमची तयारी अजून भक्कम करता येईल. Adda247 मराठीने 05 ऑक्टोबर 2022 रोजी विनामूल्य All India Mock Test for PMC Bharti 2022 conduct करणार आहे.
जे उमेदवार पुणे महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत Clerk Typist पदासाठी तयारी करत आहेत त्यांनी त्यांच्या तयारीचे विश्लेषण करण्यासाठी विनामूल्य मॉक टेस्ट देण्यासाठी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. All India Mock Test for Clerk Typist PMC Bharti 2022, 05 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सक्रिय होणार आहे. ही टेस्ट देऊन तुम्ही वास्तविक परीक्षेचा अनुभव घेऊ शकता. या All India Mock चा निकाल 06 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता जाहीर करण्यात येणार आहे
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आताच आपली नोंदणी करा.
Click to here to Register for All India Mock for PMC Bharti 2022
Mock Live Date: 5th October at 11AM
Mock Result: 6th October at 5PM