Marathi govt jobs   »   Study Materials   »   All India Mock Test for Maharashtra...
Top Performing

All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022, Attempt Now | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 फ्री मॉक

All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022: In this article get the direct link to attempt All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022. Attempt this free mock and check your score now.

All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022
Category All India Free Mock
Exam Name Maharashtra Police Bharti 2022
Total Vacancy 7000+
Post Police Constable
Mock Status Live

All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची भरती अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. या वर्षी 7000+ रिक्त जागा जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी जे या पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांनी त्यांच्या अभ्यासला सुरुवात केलीच पाहिजे. तुमचा सध्याचा अभ्यास कुठपर्यंत पोहचला आहे ते पाहण्यासाठी Adda247 मराठी ने आणलेल्या मोफत ऑल इंडिया मोक द्या आणि तुमच्या अभ्यासाच्या तयारीचे विश्लेषण करा.

Attempt Now: All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 on 9 and 10 February 2022

2021 च्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री दिलीप वळसे-पाटील यांनी अशी घोषणा केली की काही महिन्यांमध्ये सात हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. 2019 मध्ये बारा हजार पदांसाठी पोलीस भरती ला मान्यता मिळाली होती त्यातील पाच हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाले असून 7000 पदांची भरती प्रक्रिया आगामी काळात होणार आहे. त्यामुळे आगामी काळात तुम्हाला पोलीस भरतीची अधिसूचना पाहायला मिळणार आहे.

ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी आपली नोंदणी केली आहे किंवा जे विद्यार्थी Adda247 मराठी app वापरत आहेत ते आता All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 देऊ शकतात. ही टेस्ट देऊन तुम्ही वास्तविक परीक्षेचा अनुभव घेऊ शकता. खाली दिलेल्या App लिंक वर क्लिक करून All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 Attempt करा.

Attempt on App

Date: 9th & 10th February 2022

Mock Question and Answer PDF: 12th February 2022

All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 चे वैशिष्ट्ये

  • Mock Test मराठी भाषेत असणार आहे
  • मॉक टेस्ट ही Updated परीक्षेच्या स्वरूपावर आणि अभ्यासक्रमावर आधारित आहे
  • सर्व प्रश्नांचे मराठीत स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना
Adda247 App
Adda247 Marathi App

Exam Pattern of Maharashtra Police Bharti 2022 | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेचे स्वरूप 

लेखी परीक्षेमध्ये पुढील विषयांचा समावेश असेल –

विभाग नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गणित 25 प्रश्न 25 गुण 90 मिनिट
बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 25 गुण
मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 25 गुण
एकूण 100 प्रश्न 100 गुण
Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

FAQs: All India Mock Test Maharashtra Police Bharti 2022

Q1. All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 साठी काही फी आहे का?

Ans. नाही All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 ही पूर्णपणे फ्री आहे.

Q2. All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 सोडवल्यावर मला माझा रँक कुठे कळेल?

Ans. All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 सोडवल्यावर लगेच app वर आपणास आपला रँक कळेल.

Q3. All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 मला pdf स्वरुपात डाउनलोड करता येतील का?

Ans. होयAll India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022 आपणास pdf स्वरुपात दिनांक 12 फेब्रुवारी 2022 ला डाउनलोड करता येईल.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

Sharing is caring!

All India Mock Test for Maharashtra Police Bharti 2022, Attempt Now_6.1