Marathi govt jobs   »   अमरावती महानगरपालिकेच्या 2087 पदाच्या आकृतीबंधास मंजुरी

अमरावती महानगरपालिकेच्या 2087 पदाच्या आकृतीबंधास मंजुरी

अमरावती महानगरपालिकेत लवकरच महाभरती

अमरावती महानगरपालिकेत लवकरच महाभरती: अमरावती महानगरपालिकेतर्फे लवकरच विविध संवर्गातील पदांसाठी महाभरती राबविण्यात येणार आहे. अमरावती महानगरपालिकेने 2087 पदांच्या भरतीसाठी आकृतिबंधास मंजुरी मिळाली आहे. या लेखात अमरावती महानगरपालिका भरती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अमरावती महानगरपालिका भरती: विहंगावलोकन

अमरावती महानगरपालिका भरती अंतर्गत एकूण 2087 रिक्त पदे मंजूर आहेत. अमरावती महानगरपालिका भरती बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

अमरावती महानगरपालिका भरती: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महामंडळाचे नाव अमरावती महानगरपालिका
भरतीचे नाव अमरावती महानगरपालिका भरती
पदाचे नाव विविध संवर्गातील रिक्त पदे
रिक्त पदांची संख्या 2087
नोकरीचे स्थान अमरावती
अधिकृत संकेतस्थळ https://www.nmcnagpur.gov.in

अमरावती महानगरपालिका भरती शासन निर्णय

अमरावती महानगरपालिकेच्या 2087 पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्यासंदर्भात शासन निर्णय महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने जारी केला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन शासन निर्णय PDF डाउनलोड करू शकतात.

अमरावती महानगरपालिका भरती शासन निर्णय PDF

अमरावती महानगरपालिका मंजूर पदे

उमेदवार खालील तक्त्यात अमरावती महानगरपालिका मंजूर पदांचा तपशील पाहू शकतात.

अ.क्र तपशील मंजूरपद संख्या
1 शासनाने मंजूर केलेली पदे 58
2 अमरावती महानगरपालिकेच्या ठरावात मंजूर केलेली पदे 2398
एकूण 2456

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

अमरावती महानगरपालिकेत किती मंजूर पदे आहेत?

अमरावती महानगरपालिकेत 17981 मंजूर पदे आहेत.

अमरावती महानगरपालिकेत महाभारती बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

अमरावती महानगरपालिकेत महाभारती बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.