Marathi govt jobs   »   Job Notification   »   अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023
Top Performing

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी अर्ज करायचा आजचा शेवटचा दिवस, एकूण 28 विधी अधिकारी पदासाठी अर्ज करा

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023: अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी अर्ज करायचा आजचा म्हणजेच 15 जुलै 2023 शेवटचा दिवस आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाने विधी अधिकारी पदाच्या भरतीसाठी अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 जाहीर केली आहे. या लेखात आपण अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, पात्रता निकष आणि अर्जाचा नमुना याबद्दल माहिती दिली आहे. 

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023: विहंगावलोकन

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 अंतर्गत विधी अधिकारी या संवर्गातील एकूण 28 पदाची भरती होणार आहे. अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खाली देण्यात आली आहे.

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव विशेष पोलीस महानिरिक्षक, अमरावती
भरतीचे नाव अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023
पदांचे नावे
  • विधी अधिकारी – गट ब
  • विधी अधिकारी
रिक्त पदे 28
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला व वाशीम
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ www.igpamravatirange.gov.in

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहे.

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 अधिसूचना 26 जून 2023
अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 01 जुलै 2023
अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 ची अधिसूचना

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 अंतर्गत विविध एकूण 28 पदांची भरती होणार आहे. अमरावती पोलीस भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 15 जुलै 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 अधिसूचना

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023
अड्डा247 मराठी अँप

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 अंतर्गत विधी अधिकारी संवर्गातील एकूण 28 पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
विधी अधिकारी गट ब 05
विधी अधिकारी 23
एकूण 28

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी आवश्यक  पात्रता निकष

विधी अधिकारी अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता व अनुभव

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो सनद धारक असेल
  • विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी या दोन्ही पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
  • मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे.

वयोमर्यादा

  • नियुक्तीचेवेळी उमेदवाराचे वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी लागणारे अर्ज शुल्क

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी 500 रु. एवढी परीक्षा फी लागणार आहे.  उमेदवारांना “P.A. to Spl.I.G. of Police, A.R., Amravati” या नावाने कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्ट द्वारे अर्ज शुल्क भरावा.

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 15 जुलै 2023 पर्यंत विहित नमुन्यात खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली देण्यात आला आहे.

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 अर्जाचा नमुना PDF

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती

अमरावती पोलीस भरती 2023: निवड प्रक्रिया

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे. NIMR भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

  • लेखी परीक्षा.
  • मुलाखत
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
WRD Recruitment 2023 ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023
Maharashtra Nagar Palika Bharti 2023 पनवेल महानगरपालिका भरती 2023
रयत शिक्षण संस्था भरती 2023 आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर भरती 2023
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 NCI नागपूर भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 NCCS Pune Recruitment 2023
MUCBF भरती 2023 NHM नागपूर भरती 2023
KVS पुणे भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023
नांदणी सहकारी बँक भरती 2023 CICR नागपूर भरती 2023
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2023 मुंबई उपनगर कोतवाल भरती 2023
HBCSE भरती 2023 महापारेषण नाशिक भरती 2023
PGCIL भरती 2023 IBPS क्लार्क 2023
SSC MTS अधिसूचना 2023 IIT बॉम्बे भरती 2023
वन विभाग भरती 2023 केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2023
EMRS भरती 2023 BEL पुणे भरती 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 महापारेषण भरती 2023
NIMR भरती 2023 ITBP भरती 2023
JNARDDC भरती 2023 अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023
कृषि विभाग बुलढाणा भरती 2023 NHM रायगड भरती 2023
ASRB रत्नागिरी भरती 2023 तलाठी मेगा भरती 2023
NHM पालघर भरती 2023 चंद्रपूर महानगरपालिका भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 पश्चिम रेल्वे भरती 2023
उल्हासनगर महानगरपालिका भरती 2023 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी अर्ज करायचा आजचा शेवटचा दिवस_6.1

FAQs

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 ची अधिसूचना 26 जून 2023 रोजी जाहीर झाली.

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 अंतर्गत एकूण 28 पदांची भरती होणार आहे.

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी अर्ज शुल्क किती आहे?

अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023 साठी उमेदवारांना रु. 500 रु एवढे अर्ज शुल्क लागणार आहे.