डोपींग चाचणीत दोषी आढळल्यामुळे बंदी मिळविणारी पहिली महिला क्रिकेटपटू: अंशुला राव
उत्तेजक पदार्थ सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे 4 वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागणारी मध्य प्रदेशची अष्टपैलू क्रिकेटपटू अंशुला राव पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. जुलै 2020 मध्ये झालेल्या चाचणीत दोषी आढळल्यामुळे नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीच्या (नाडा) पॅनेलने तिला बंदीची शिक्षा ठोठावली. यापूर्वी तिला बंदी घातलेल्या अॅनाबॉलिक स्टेरॉइड ’19 – नॉरान्ड्रोस्टेरॉनचे’ सेवन केल्याबद्दलही दोषी ठरविण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा