Table of Contents
न्यूयॉर्क शहर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनुपम खेर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
न्यूयॉर्क सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हॅप्पी बर्थडे या शॉर्ट फिल्ममधिल कामगिरीसाठी अनुपम खेर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद कदम यांनी केले असून निर्मिती एफएनपी मीडियाने केली आहे. अनुपम व्यतिरिक्त, हॅप्पी बर्थडे मध्ये अहाना कुमरा यांनी देखील काम केले आहे. या चित्रपटाने महोत्सवात सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कारही जिंकला.