Table of Contents
Apply Online for Abhyudaya Bank Recruitment MT Post: अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक (Abhyudaya Co-Operative Bank) अंतर्गत Management Trainee पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 डिसेंबर 2021 पासून सुरु झाली आहे. अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक ने एकूण 15 Management Trainee पदासाठी भरती अधिसूचना 16 डिसेंबर 2021 रोजी जाहीर केले होते. तर चला या लेखात Management Trainee पदासाठी Online अर्ज कसे करायचे, Online Apply थेट Link, Online अर्ज कधीपर्यंत करता येईल, या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेऊयात.
Apply Online for Abhyudaya Bank Recruitment MT Post | अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2021-22 साठी Online अर्ज करा
Apply Online for Abhyudaya Bank Recruitment MT Post: Abhyudaya Bank मध्ये “Management Trainee” या पदासाठी Online अर्ज करण्याची लिंक आता सक्रिय झाली आहे. तुम्ही या पदासाठी Online अर्ज 3 जानेवारी 2022 पर्यंत करू शकता. या लेखात Online अर्ज करण्याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.
Apply Online for Abhyudaya Co-Operative Bank Recruitment 2021-22, Important Dates | अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2021-22, महत्वाच्या तारखा
Apply Online for MT Post, Abhyudaya Co-Operative Bank Recruitment 2021-22: Abhyudaya Co-Operative Bank Management Trainee साठी 20 डिसेंबर 2021 पासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जानेवारी 2022 आहे. उमेदवारांनी संबंधित भरती प्रक्रियेसंबंधी सर्व महत्त्वाच्या तारखांसाठी खालील तक्ता तपासणे आवश्यक आहे.
Activity | Date |
Abhyudaya Co-Operative Bank Management Trainee Notification | 16th December 2021 |
Online registration Starts From | 20th December 2021 |
Online registration Ends on | 3rd January 2022 |
Abhyudaya Co-Operative Bank Management Trainee Call Letter | 2nd/3rd week of January 2022 |
Abhyudaya Co-Operative Bank Management Trainee Exam Date | Last week of January 2022 or first week of February 2022. |
Abhyudaya Co-Operative Bank Recruitment: Apply Online | अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक भरती ऑनलाईन अर्ज करा
Abhyudaya Co-Operative Bank Recruitment- Apply Online: Abhyudaya Co-Operative Bank च्या Management Trainee पदासाठी रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून दि. 20 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Abhyudaya Co-Operative Bank Recruitment 2021-22 साठी अर्ज करणाऱ्या इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना ही उत्तम संधी आहे. Abhyudaya Co-Operative Bank Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे.
Abhyudaya Co-Operative Bank Recruitment ऑनलाईन Apply करण्यासाठी येथे क्लिक करा
Abhyudaya Co-Operative Bank Recruitment 2021-22 Application Fee | अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2021 अर्ज शुल्क
Abhyudaya Co-Operative Bank Recruitment 2021-22 Application Fee: Abhyudaya Co-Operative Bank च्या Management Trainee पदासाठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे
- सर्वसाधारण प्रवर्ग Rs. 1000/-
Steps to Fill Abhyudaya Co-Operative Bank Recruitment 2021 | अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक भरती ऑनलाईन अर्ज करण्याचे Steps
Steps to Fill Abhyudaya Co-Operative Bank Recruitment 2021: Abhyudaya Bank MT साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये दोन-चरणांचा समावेश असेल: नोंदणी आणि लॉग-इन करायची सर्विस्तर माहिती खाली दिलेली आहे.
भाग 1: ऑनलाईन नोंदणी
- उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वर प्रथम क्लिक करावे.
- “Click here for New Registration” वर क्लिक करा
- विचारलेला तपशील प्रविष्ट करा.
- नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांकावर एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्द पाठविला जाईल.
भाग 2: लॉग-इन
- Registration number मिळाल्यावर Registration number आणि संकेतशब्द, टाकून लॉग इन करा.
- वैयक्तिक, शैक्षणिक तपशील आणि संप्रेषण तपशील योग्यरित्या भरा.
- परीक्षा केंद्र काळजीपूर्वक निवडा.
- छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणा अपलोड करा.
- कागदपत्रे अपलोड करण्याचा तपशील पुढील परिच्छेदात खाली दिलेला आहे.
- अर्ज फी भरण्यापूर्वी फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेला तपशील पडताळणी करा.
- पडताळणीनंतर आवश्यक अर्ज फी भरा.
- आपण अर्ज फी भरल्यानंतर IBPS Clerk साठी आपला अर्ज तात्पुरता स्वीकारला जाईल.
Important Documents for Abhyudaya Co-Operative Bank online Form | अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक 2021 साठी आवश्यक कागदपत्रे
Important Documents for Abhyudaya Co-Operative Bank online Form: उमेदवारांना खालील कागदपत्रे आवश्यक आकारात JPEG स्वरूपात IBPS Clerk 2021 अर्ज ऑनलाईन फॉर्ममध्ये अपलोड करावी लागतील.
Documents | Dimensions | File Size |
Passport Size Photograph | 200 x 230 Pixels | 20 – 50 KBs |
Signature | 140 x 60 Pixels | 10 – 20 KBs |
Left Thumb Impression | 240 x 240 Pixels | 20 – 50 KBs |
Hand Written Declaration | 800 x 400 Pixels | 50 – 100 KBs |
FAQs: Abhyudaya Co-Operative Bank Apply Online 2021
Q1. Abhyudaya Co-Operative Bank Recruitment 2022 साठी ऑफलाइन अर्ज कधीपासून करता येईल?
Ans 20 डीसेंबर 2021 पासून Abhyudaya Co-Operative Bank Recruitment 2022 साठी अर्ज करता येईल.
Q2. Abhyudaya Co-Operative Bank Recruitment 2022 साठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
Ans 3 जानेवारी 2022 ही Abhyudaya Co-Operative Bank Recruitment 2022 साठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Q3. Abhyudaya Co-Operative Bank Recruitment 2021-22 अंतर्गत MT पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर Abhyudaya Co-Operative Bank Recruitment 2021-22 अंतर्गत MT पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क Rs. 1000/- आहे