अर्जेंटिनाने ब्राझीलला नमवत कोपा अमेरिका 2021 चषक जिंकला
रिओ दि जानेरो मधील मराकाना स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने नेमारच्या ब्राझीलचा 1-0 असा पराभव करत कोपा अमेरिका 2021 चषक जिंकला. कोपा अमेरिका ही दक्षिण अमेरिकेच्या फुटबॉल संघ कॉन्मेबॉलच्या वतीने आयोजित पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची 47 वी आवृत्ती होती. 1991 नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा प्रेक्षकांविना भरविण्यात आली.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा