Table of Contents
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 साठी आज म्हणजेच 31 जुलै 2023 शेवटचा दिवस आहे. आर्मी पब्लिक स्कूल पुणे येथील विविध संवर्गातील रिक्त पदांचा भरतीसाठी आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 जाहीर झाली होती. या लेखात आपण आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, याबद्दल माहिती पाहणार आहे.
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023: विहंगावलोकन
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 अंतर्गत प्राथमिक शिक्षक (PRT), पदवीधर शिक्षक (TGT), पदव्युत्तर शिक्षक (PGT), कला शिक्षक, विशेष शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, लेखापाल, कनिष्ठ लिपिक, रिसेप्शनिस्ट, विज्ञान प्रयोगशाळा परिचर, चालक, माळी पदांची भरती होणार आहे. आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 चे विहंगावलोकन खाली देण्यात आले आहे.
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | आर्मी पब्लिक स्कूल पुणे |
भरतीचे नाव | आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 |
पदांची नावे | प्राथमिक शिक्षक (PRT), पदवीधर शिक्षक (TGT), पदव्युत्तर शिक्षक (PGT), कला शिक्षक, विशेष शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, लेखापाल, कनिष्ठ लिपिक, रिसेप्शनिस्ट, विज्ञान प्रयोगशाळा परिचर, चालक, माळी |
एकूण रिक्त पदे | NA |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 18 जुलै 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 जुलै 2023 |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अधिकृत संकेतस्थळ | www.apspune.com |
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 ची अधिसूचना | 18 जुलै 2023 |
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 18 जुलै 2023 |
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 जुलै 2023 |
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 अधिसूचना
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील पदांची भरती होणार आहे. आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 31 जुलै 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहे. आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 अधिसूचना
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 अंतर्गत प्राथमिक शिक्षक (PGT), पदवीधर शिक्षक (TGT), कला शिक्षक, विशेष शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, लेखापाल, कनिष्ठ लिपिक, रिसेप्शनिस्ट, विज्ञान प्रयोगशाळा परिचर, चालक आणि माळी या संवर्गातील पदांची भरती होणार आहे. अद्याप आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील जाहीर झाला नाही. जसा रिक्त पदांचा तपशील जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 साठी आवश्यक पदानुसार शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यात दिली आहे.
पदाचे नाव | शैक्षणीक पात्रता |
प्राथमिक शिक्षक (PRT) | प्रत्येक विषयात किमान 50% गुणांसह DEEd/BEd |
पदवीधर शिक्षक (TGT) | विषयात पदवीधर आणि प्रत्येक विषयात किमान 50% गुणांसह बीएड. |
पदव्युत्तर शिक्षक (PGT) | विषयात पदव्युत्तर पदवीधर आणि प्रत्येक विषयात किमान 50% गुणांसह बीएड. |
कला शिक्षक | रेखांकन/चित्रकला/कला/ललित कला सह पदवीधर, किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 2 वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा सह + 2 |
विशेष शिक्षक | BEd (Special Edn) किंवा BEd General सह पदवीधर 01 वर्षाचा डिप्लोमा इन स्पेशल Edn. |
लेखापाल | वाणिज्य पदवीधर किंवा संरक्षण सेवांमध्ये लिपिक म्हणून पंधरा वर्षे सेवा. आर्मीचा बेसिक कॉम्प्युटर ऍप्लिकेशन कोर्स / एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये बुडविणे. अकाउंटिंग, एक्सेल शीट आणि अकाउंटिंग सॉफ्टवेअरच्या डबल एंट्री सिस्टमचे ज्ञान. संरक्षण सेवा / प्रतिष्ठित संस्थेमध्ये लेखा लिपिक म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव. |
कनिष्ठ लिपिक | पदवीधर किंवा लिपिक म्हणून दहा वर्षांची सेवा संगणक आणि खात्याचे ज्ञान. टायपिंगचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट. |
रिसेप्शनिस्ट | पदवीधर, संगणक आणि EPABX प्रणालीचे ज्ञान आणि इंग्रजीमध्ये चांगले संभाषण कौशल्य. |
विज्ञान प्रयोगशाळा परिचर | बारावी (विज्ञान) |
चालक | 10 वी उत्तीर्ण आणि वैध हेवी मोटार वाहन चालविण्याचा परवाना |
माळी | झाडे, लॉन आणि गार्डन्सच्या संगोपनाचे ज्ञान |
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 साठी उमेदवारांना रु. 100 चा Demand Draft काढायचा आहे. In favour of Army Public School, Pune या नावाने Demand Draft काढावा.
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज पाठवायचे आहे. आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना व अर्ज पाठवायचा पत्ता खाली देण्यात आला आहे.
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 अर्जाचा नमुना (शिक्षक पदांसाठी)
आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023 अर्जाचा नमुना (शिक्षकेत्तर पदांसाठी)
अर्ज पाठवायचा पत्ता: मुख्याध्यापक आर्मी पब्लिक स्कूल पुणे घोरपडी मार्केट जवळ, समोर. बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे 411001
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.