Table of Contents
Arogya Bharti Group C Result Declared: आरोग्य विभाग गट ‘क’ च्या 52 संवर्गाची परीक्षा महाराष्ट्रतील विविध जिल्हात 24 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली. ज्याची Answer Key दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द झाली. आरोग्य विभाग भरती गट क च्या सर्व पदांचा निकाल आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व उमेदवाराचे रोल नंबर नुसार PDF स्वरुपात जाहीत करण्यात आली आहे. त्या PDF ची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली आहे. आज या लेखात आपण आरोग्य भरती 2021 गट क निकाल जाहीर | Arogya Bharti Group C Result Declared याबद्दल संपूर्ण माहिती पाहुयात.
Arogya Bharti Group C Result Declared | आरोग्य भरती 2021 गट क निकाल जाहीर
Arogya Bharti Group C Result Declared: आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड ची जाहिरात 06 ऑगस्ट 2021 ते 22 ऑगस्ट 2021 दरम्यान एकूण 6218 पदांसाठी जाहीरात आली होती त्यासाठी आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’ या पदांसाठी महाराष्ट्र राज्यात वेग वेगळ्या ठिकाणी लेखी परीक्षा घेण्यात आली. आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’ या पदांसाठी महाराष्ट्रतील विविध जिल्हात 24 व 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली. आरोग्य विभाग गट क चा निकाल दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. आरोग्य विभाग गट ‘क’ परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 महाराष्ट्रातील विविध जिल्हात झाली. पण काही तांत्रिक अडचणींमुळे काहीना पेपर मिळालेच नाही तर काही जणांना चुकीच्या संवर्गाचे पेपर मिळाले. विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने आता ज्या उमेदवारांना चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या आहे त्यांची फेरपरीक्षा (Re-Exam) घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठीचे प्रवेशपत्र उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी आता उपलब्ध झाले. बाकी सर्व पदांचा निकाल लागला असून तो कसा बघायचा, कोठून डाउनलोड करायचा, निकालाची direct PDF, याबद्दल माहिती पाहणार आहोत.
आरोग्य विभाग भरती फेरपरीक्षा प्रवेशपत्र जाहीर 2021
Aarogya Vibhag Bharti 2021 Important Dates | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेच्या महत्वाच्या तारखा
Aarogya Vibhag Bharti 2021 Important Dates: आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेच्या महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहे.
Aarogya Vibhag Bharti 2021: Important Dates |
|
Events |
Date |
आरोग्य विभाग जाहिरात तारीख (Notification Date) |
06 ऑगस्ट 2021 |
आरोग्य विभाग ग्रुप C प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘C’) |
16 ऑक्टोबर 2021 |
आरोग्य विभाग ग्रुप D प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘D’) |
लवकरच जाहीर करण्यात येईल |
आरोग्य विभाग ग्रुप C परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group C) |
24 ऑक्टोबर 2021 |
आरोग्य विभाग ग्रुप D परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group D) |
31 ऑक्टोबर 2021 |
आरोग्य विभाग ग्रुप C फेरपरीक्षा प्रवेशपत्र (Re-Exam Admit Card for Group C) |
25 नोव्हेंबर 2021 |
आरोग्य विभाग ग्रुप C अंतिम निकाल (Final result of Group C) |
लवकरच जाहीर करण्यात येईल. |
Aarogya Vibhag Bharti Re-Exam Dates Out 2021 For Group C
Aarogya Vibhag Bharti 2021 Group ‘C’ & ‘D’ Total Vacancy | आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ 2021 एकूण जागा
Aarogya Vibhag Bharti 2021 Group ‘C’ & ‘D’ 2021 Total Vacancy | आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ 2021 एकूण जागा: महाराष्ट्रात विविध जिल्हात व विभागात मिळून गट ‘क’ व ‘ड’ 2021 एकूण जागा पुढीलप्रमाणे
- आरोग्य विभाग भरती ग्रुप क जाहिरात – 2752 जागा
आरोग्य भरती 2021 गट क परीक्षा उत्तरतालिका PDF जाहीर
Arogya Vibhag Bharti 2021 Group ‘C’ Provisional Marks List PDF | आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ तात्पुरती गुणांची यादी PDF
Arogya Vibhag Bharti 2021 Group ‘C’ Provisional Marks List PDF: आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ तात्पुरती गुणांची यादी आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाली असून तुम्ही ती खाली दिलेल्या pdf लिंक वरून direct डाउनलोड करू शकता. ही Provisional Marks List उमेदवारांच्या रोल नंबर नुसार आहे टोटल 3422 पानांची यादी (list) आहे त्यामुळे आपण काळजीने ती पहावी.
Arogya Vibhag Bharti 2021 Group ‘C’ Provisional Marks List PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
The results of which posts are hold in Arogya Vibhag Bharti 2021 Group ‘C’? | आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ मध्ये कोणत्या पदांचा निकाल राखून ठेवला आहे?
The results of which posts are hold in Arogya Vibhag Bharti 2021 Group ‘C’?: आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ च्या ज्या पदांची फेरपरीक्षा होणार आहे त्या सर्व पदांचा निकाल आरोग्य विभागाने राखून ठेवला आहे त्यात, सांखिकी अन्वेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 30%, कनिष्ठ लिपिक, दंतयांत्रिकी, वीजतंत्री, कुशल कारागीर, कनिष्ठ तांत्रिक सहायक, अवैद्यकीय सहायक, दूरध्वनी चालक, लघुटंकलेखक, अधिपरिचारिका व औषध निर्माण अधिकारी यांचा समावेश आहे. खाली दिलेल्या pdf मध्ये तुम्ही माहिती वाचू शकता.
Arogya Vibhag Bharti 2021 ज्या पदांचा निकाल राखून ठेवला आहे त्यांची यादी PDF
How to check Score of Group C in Arogya Vibhag Bharti 2021 Exam? | आरोग्य विभाग भरती 2021 गट क चा गुण कसे पाहावे?
How to check Score of Group C in Arogya Vibhag Bharti 2021 Exam?: आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ तात्पुरती गुणांची यादी आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाली होती. ती pdf 3422 पानांची आहे त्यात विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर शोधण्यास त्रास होत आहे. त्याचा विचार करता आता आरोग्य विभागाने एक लिंक जाहीर केली असून त्यात आपला रोल नंबर टाकून तुम्ही आपले गुण पाहू शकता. आपले गुण पाहण्यासाठी खालील स्टेप्स follow करा.
- आरोग्य विभागाच्या @arogyabharati2021.com या वेबसाईटला भेट द्या.
- Instruction tab मध्ये Result of Group C दिसेल.
- त्यावर क्लिक करा नवीन विंडो ओपन होईल. त्यात रोल नंबर टाका व आपले गुण चेक करा.
- किवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपले गुण चेक करू शकता.
Result of Group C पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Final Result of Arogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभाग भरती 2021 चा अंतिम निकाल
Final Result of Arogya Vibhag Bharti 2021 Group ‘C’: 28 नोव्हेंबर 2021 रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेनंतर आरोग्य विभाग भरती 2021 चा अंतिम निकाल लागेल. आरोग्य विभागाचा अंतिम निकाल लागताच आम्ही या लेखात तो update करू. त्यासाठी तुम्ही या लेखाला बुकमार्क करून ठेवा.
अ. क्र. | मंडळाचे नाव | अंतिम निकाल |
1 | उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे मंडळ | लवकरच जाहीर करण्यात येईल |
2 | उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक मंडळ | लवकरच जाहीर करण्यात येईल |
3 | उपसंचालक आरोग्य सेवा, ठाणे मंडळ | लवकरच जाहीर करण्यात येईल |
4 | उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ | लवकरच जाहीर करण्यात येईल |
5 | उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला मंडळ | लवकरच जाहीर करण्यात येईल |
6 | उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर | लवकरच जाहीर करण्यात येईल |
7 | उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर | लवकरच जाहीर करण्यात येईल |
8 | उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद | लवकरच जाहीर करण्यात येईल |
9 | सहसंचालक आरोग्य सेवा, हिह व ज. रो. पुणे 1 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
10 | सहसंचालक आरोग्य सेवा (कुष्ठ व क्षयरोग) पुणे | लवकरच जाहीर करण्यात येईल |
11 | सहसंचालक आरोग्य सेवा (नेत्र) मुंबई | लवकरच जाहीर करण्यात येईल |
12 | उपसंचालक आरोग्य सेवा (आमाजिआ) पुणे | लवकरच जाहीर करण्यात येईल |
13 | उपसंचालक आरोग्य सेवा (प्रयोगशाळा) पुणे | लवकरच जाहीर करण्यात येईल |
14 | उपसंचालक आरोग्य सेवा (परिवहन) | लवकरच जाहीर करण्यात येईल |
Study material for Arogya and ZP Bharti 2021 | आरोग्य व जि. प. भरती 2021 साठी अभ्यास साहित्य
Study material for Arogya and ZP Bharti 2021: आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 मध्ये तांत्रिक विषयाला 40 % वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. कारण हाच विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda 247 मराठी तांत्रिक विषयातील सर्व टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आरोग्य भरतीच्या गट क च्या 24 ऑक्टोबर 2021 व गट ड च्या 31 ऑक्टोबर 2021 ला होणाऱ्या व आगामी जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
तांत्रिक विषयातील टॉपिक
Latest Job Alert:
- MHADA भरती परीक्षेच्या तारखा जाहीर
- MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली
- मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तर PDF- नोव्हेंबर
- महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2021 गट क कनिष्ठ लिपिक पेपर विश्लेषण
FAQs Arogya Bharti Group C Result Declared
Q1. आरोग्य भरती 2021 गट क चा निकाल जाहीर झाला का?
Ans. होय, आरोग्य भरती 2021 गट क चा निकाल जाहीर झाला.
Q2. आरोग्य भरती 2021 गट क चा सर्व पदांचा निकाल जाहीर झाला का?
Ans. नाही, ज्या पदांची फेरपरीक्षा आहे त्यांचा निकाल आरोग्य विभागाने राखून ठेवला आहे. बाकी सर्व पदांचा निकाल जाहीर झाला.
Q3. आरोग्य भरती 2021 ग्रुप ‘C’ ची फेरपरीक्षा कधी आहे?
Ans. आरोग्य भरती 2021 ग्रुप ‘C’ ची फेरपरीक्षा 28 नोव्हेंबर 2021 ला आहे.
Q4. आरोग्य भरती 2021 परीक्षेचा अंतिम निकाल कधी लागेल?
Ans. आरोग्य भरती 2021 फेरपरीक्षा झाल्यावर आरोग्य विभागाचा अंतिम निकाल लागेल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
