Table of Contents
आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024
आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024: आरोग्य विभागाने 14 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 भाग 2 जाहीर केले आहे. सदर कागदपत्र पडताळणी ही दिनांक 16 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान होणार आहे. या आधी आरोग्य विभागाने 02 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर केले होते व त्यानुसार कागदपत्र पडताळणी ही दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी झाली आहे. आरोग्य विभाग परीक्षा 2023 ही 12 डिसेंबर 2023 रोजी समाप्त झाली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून कागदपत्र पडताळणी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. या लेखात आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 बद्दल माहिती पाहणार आहोत.
आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024: विहंगावलोकन
दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 भाग 2 जाहीर झाला आहे. आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | आरोग्य विभाग भरती 2023-24 |
पदे | गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे |
एकूण रिक्त पदे | 10949 |
निकारीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
लेखाचे नाव | आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 |
आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी | 16 ते 29 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | www.arogya.maharashtra.gov.in |
आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 PDF
आरोग्य विभागाने 14 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 भाग 2 जाहीर केले आहे. सदर कागदपत्र पडताळणी ही दिनांक 16 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 भाग 2 PDF डाऊन लोड करू शकतात.
आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 भाग 2 PDF
आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 भाग 1 PDF
आरोग्य विभाग भरती इतर महत्वाच्या तारखा
दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 भाग 2 जाहीर झाले असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभाग भरती इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
आरोग्य विभाग भरती 2023 ची अधिसूचना | 29 ऑगस्ट 2023 |
आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 29 ऑगस्ट 2023 |
आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 सप्टेंबर 2023 |
आरोग्य विभाग भरती परीक्षा 2023 | 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 |
आरोग्य विभाग भरती निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
आरोग्य विभाग भरती 2023 उत्तरतालिका | 15 डिसेंबर 2023 |
आरोग्य विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 | 17 जानेवारी 2024 |
आरोग्य विभाग गुणवत्ता यादी 2024 | 20 जानेवारी 2024 |
आरोग्य विभाग निवड व प्रतीक्षा यादी 2024 | 02 फेब्रुवारी 2024 |
आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी भाग 1 | 08 फेब्रुवारी 2024 |
आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी भाग 2 | 16 ते 29 फेब्रुवारी 2024 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख
- आरोग्य विभाग भरती 2023 ची अधिसूचना
- आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 (गट क आणि गट ड)
- आरोग्य विभाग भरती 2023 मुदतवाढ नोटीस