Marathi govt jobs   »   Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023   »   आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
Top Performing

आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, उत्तरांसहित PDF डाउनलोड करा

आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs

आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs: आरोग्य विभाग भरती 2023 आणि जिल्हा परिषद विभाग भरती 2023 मध्ये आरोग्य सेवक व कनिष्ठ लिपिक ही पदे येतात आगामी काळात दोन्ही पदांची परीक्षा घेण्यात येणार आहे. आरोग्य विभागाची परीक्षा 2021 आणि 2022 मध्ये घेण्यात आली होती. कोणत्याही परीक्षेमधील प्रश्नांची पातळी आणि प्रश्नांचे स्वरूप समजवून घेण्यासाठी आपल्याला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मदत करतात. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमुळे आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळते. या लेखात आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इतर पदांच्या देखील प्रश्नपत्रिका लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs डाउनलोड करू शकतात.

आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका: विहंगावलोकन

आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यावर आपणास परीक्षेची एकंदरीत काठीण्य पातळी आणि परीक्षेचे स्वरूप समजण्यास मदत मिळते. खालील तक्त्यात आपण आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विहंगावलोकन तपासू शकतात.

आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
श्रेणी मागील वर्षाच्या प्रशपत्रिका
विभागाचे नाव आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य
उपयोगिता आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2023 करिता
लेखाचे नाव आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
कोणत्या पदाच्या प्रश्नपत्रिका आरोग्य सेवक व कनिष्ठ लिपिक
एकूण प्रश्नपत्रिका 02

आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

आरोग्य विभागाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. 2021 मध्ये आरोग्य विभागाने आरोग्य सेवक व लिपिक पदाची परीक्षा घेतली होती. या लेखात दोन्ही पदाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
अड्डा 247 मराठी अँप

आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF (लिपिक)

आरोग्य विभागाने दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी लिपिक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. लिपिक पदाची प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ज्याचा आपल्याला आगामी काळातील जिल्हा परिषद व आरोग्य विभाग भरती 2023 मधील आरोग्य सेवक पदाच्या परीक्षेत नक्कीच फायदा होईल.

आरोग्य विभाग मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF
पदाचे नाव परीक्षेची तारीख प्रश्नपत्रिका  उत्तरतालिका
लिपिक 24 ऑक्टोबर 2021 येथे क्लिक करा येथे क्लिक करा

आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF (आरोग्य सेवक)

आरोग्य विभागाने दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी आरोग्य सेवक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. सध्या जिल्हा परिषद मध्ये आरोग्य सेवक पदाचा अभ्यासक्रम जरी वेगळा असला तरी या प्रश्नपत्रिकेचे अवलोकन केल्यामुळे आपल्याला परीक्षेत कसे प्रश्न विचारल्या जातात. परीक्षेची काठीण्य पातळी काय असते याबद्दल माहिती मिळते. आरोग्य सेवक पदाची प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ज्याचा आपल्याला आगामी काळातील जिल्हा परिषद व आरोग्य विभाग भरती 2023 मधील आरोग्य सेवक पदाच्या परीक्षेत नक्कीच फायदा होईल.

आरोग्य विभाग मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF
पदाचे नाव परीक्षेची तारीख प्रश्नपत्रिका  उत्तरतालिका
आरोग्य सेवक 28 फेब्रुवारी 2021 येथे क्लिक करा लवकरच उपलब्ध करण्यात येईल
आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, उत्तरांसहित PDF डाउनलोड करा_6.1

FAQs

आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मी कोठून डाउनलोड करू शकतो?

या लेखात आरोग्य विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरुपात देण्यात आल्या आहेत.

आरोग्य सेवक मागील वर्षाची प्रश्नपत्रिका मी कोठून डाउनलोड करू शकतो?

आरोग्य सेवक मागील वर्षाची प्रश्नपत्रिका या लेखात देण्यात आल्या आहेत.

2021 मध्ये आरोग्य सेवकाची परीक्षा कधी घेण्यात आली होती?

2021 मध्ये आरोग्य सेवकाची परीक्षा 28 फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आली होती.

2021 मध्ये आरोग्य विभागाने लिपिक पदाची परीक्षा कधी घेतली होती?

2021 मध्ये आरोग्य विभागाने लिपिक पदाची परीक्षा 24 ऑक्टोबर 2023 मध्ये घेतली होती.