Marathi govt jobs   »   Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023   »   आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट

आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट, 15 डिसेंबर रोजी उत्तरतालिका जाहीर होणार

आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट

आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट: आरोग्य विभागाने दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार 15 डिसेंबर 2023 पासून उमेदवारांना त्यांच्या खात्यात उत्तरतालिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरोग्य विभागाची परीक्षा ही दिनांक 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या लेखात आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट: विहंगावलोकन 

आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट जाहीर झाले आहे. आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव आरोग्य विभाग भरती 2023
पदे गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे
एकूण रिक्त पदे 10949
निकारीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव आरोग्य विभाग परीक्षा वेळापत्रक 2023
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023
आरोग्य विभाग भरती परीक्षा 2023
30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in

आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट: अधिकृत सूचना 

आरोग्य विभागाने दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार 15 डिसेंबर 2023 पासून उमेदवारांना त्यांच्या खात्यात उत्तरतालिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदर उत्तरतालिके वर आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना 18 ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत लिंक उपलब्ध केली जाणार आहे. उमेदवार खाली आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट अधिकृत सूचना पाहू शकतात.

आरोग्य विभाग प्रसिद्धीपत्रक
आरोग्य विभाग प्रसिद्धीपत्रक

आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट व इतर महत्वाच्या तारखा

आरोग्य विभाग परीक्षा 2023 30 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होणार असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभाग भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
आरोग्य विभाग भरती 2023 ची अधिसूचना 29 ऑगस्ट 2023
आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023
आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023
आरोग्य विभाग भरती परीक्षा 2023 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023
आरोग्य विभाग भरती निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
आरोग्य विभाग भरती 2023 उत्तरतालिका 15 डिसेंबर 2023

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट कधी जाहीर झाली?

आरोग्य विभाग भरती 2023 अपडेट 07 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

आरोग्य विभाग भरती 2023 उत्तरतालिका कधी जाहीर होईल?

आरोग्य विभाग भरती 2023 उत्तरतालिका 15 डिसेंबर 2023 जाहीर होईल.