Marathi govt jobs   »   Job Notification   »   अणु उर्जा विभाग भरती 2023

अणु उर्जा विभाग भरती 2023, 62 पदांसाठी अर्ज करा

अणु उर्जा विभाग भरती 2023

अणु उर्जा विभाग भरती 2023: अणु उर्जा विभाग अंतर्गत खरेदी व भांडार संचालनालयाने कनिष्ठ खरेदी सहाय्यक आणि कनिष्ठ स्टोअरकीपर संवर्गातील 62 पदांच्या भरतीसाठी अणु उर्जा विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार या साठी 10 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत अर्ज करू शकतात. या लेखात, तुम्हाला अणु उर्जा विभाग भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

अणु उर्जा विभाग भरती 2023: विहंगावलोकन

अणु उर्जा विभाग भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

अणु उर्जा विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव अणु उर्जा विभाग अंतर्गत खरेदी व भांडार संचालनालय
भरतीचे नाव अणु उर्जा विभाग भरती 2023
पदाचे नाव
  • कनिष्ठ खरेदी सहाय्यक
  • कनिष्ठ स्टोअरकीपर
एकूण रिक्त पदे 62
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया
  •  स्तर -1 (ओएमआर आधारित)
  • स्तर -2 (वर्णनात्मक) परीक्षा
नोकरी स्थान संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ https://dpsdae.gov.in/

अणु उर्जा विभाग भरती 2023 अधिसूचना

अणु उर्जा विभाग भरती 2023 अंतर्गत 62 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. अणु उर्जा विभाग भरती 2023 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात अणु उर्जा विभाग भरती 2023 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

अणु उर्जा विभाग भरती 2023 अधिसूचना PDF

अणु उर्जा विभाग भरती 2023 – महत्वाच्या तारखा

अणु उर्जा विभाग भरती 2023 महत्वाच्या तारखा: अणु उर्जा विभाग भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ खरेदी सहाय्यक आणि कनिष्ठ स्टोअरकीपर पदाची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

अणु उर्जा विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
अणु उर्जा विभाग भरती 2023अधिसूचना प्रकाशन तारीख
10 डिसेंबर 2023
अणु उर्जा विभाग भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 10 डिसेंबर 2023
अणु उर्जा विभाग भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023
स्तर -1 (ओएमआर आधारित) आणि स्तर -2 (वर्णनात्मक)
परीक्षा अंदाजे तारीख
जानेवारी 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात

अणु उर्जा विभाग भरती 2023- रिक्त जागांचा तपशील 

अणु उर्जा विभाग भरती 2023 अंतर्गत रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे.

अणु उर्जा विभाग भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
1. कनिष्ठ खरेदी सहाय्यक 17
2. कनिष्ठ स्टोअरकीपर 45
  एकूण रिक्त जागा 62

अणु उर्जा विभाग भरती 2023- पात्रता निकष

अणु उर्जा विभाग भरती 2023 अंतर्गत पदासाठी लागणारी पात्रता उमेदवार अधिकृत खालील तक्त्यात तपासू शकतात.

अणु उर्जा विभाग भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता  मानधन वयोमर्यादा
1. कनिष्ठ खरेदी सहाय्यक (a) विज्ञान शाखेत 60% गुणांसह पदवीधर. किंवा
(b) 60% गुणांसह वाणिज्य पदवीधर. किंवा
(c) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठे/संस्थांमधून 60% गुणांसह यांत्रिक अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान डिप्लोमा.
रु. 25,500-81,100 18-27
2. कनिष्ठ स्टोअरकीपर (a) विज्ञान शाखेत 60% गुणांसह पदवीधर. किंवा
(b) 60% गुणांसह वाणिज्य पदवीधर. किंवा
(c) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठे/संस्थांमधून 60% गुणांसह यांत्रिक अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान डिप्लोमा.
रु. 25,500-81,100 18-27

अणु उर्जा विभाग भरती 2023- अर्ज लिंक

अणु उर्जा विभाग भरती 2023- साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करू शकतात.

अणु उर्जा विभाग भरती 2023- अर्ज लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
जिल्हा न्यायालय भरती 2023 महापारेषण भरती 2023
SSC GD भरती 2023  SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

अणु उर्जा विभाग भरती 2023 कधी जाहीर झाली?

अणु उर्जा विभाग भरती 2023 10 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

अणु उर्जा विभाग भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

अणु उर्जा विभाग भरती 2023 62 पदांसाठी जाहीर झाली.

अणु उर्जा विभाग भरती 2023 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

अणु उर्जा विभाग भरती 2023 कनिष्ठ खरेदी सहाय्यक आणि कनिष्ठ स्टोअरकीपर पदांसाठी जाहीर झाली.