अॅक्सिस बँकेने डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करण्यासाठी एडब्ल्यूए सह भागीदारी केली
देशातील तिसर्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) सह बँकेच्या डिजिटल रूपांतरण उपक्रमाला अधिक बळकट करण्यासाठी बहु-वर्षीय करार केला आहे. या करारमुळे एडब्ल्यूएस च्या साहय्याने बँक आपल्या ग्राहकांना 6 मिनिटांत ऑनलाईन बँक खाते उघडणे, त्वरित डिजिटल पेमेंट यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे ज्यामुळे बँकेच्या ग्राहकांचे समाधान 35 टक्क्यांनी वाढेल आणि आणि त्यांच्या खर्चात 24 टक्के घट होईल.
सर्व स्पर्धा परीक्षांकरिता आवश्यक माहिती:
- अॅक्सिस बँक मुख्यालय: मुंबई
- अॅक्सिस बँक स्थापना: 1993
- अॅक्सिस बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ चौधरी
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा