Marathi govt jobs   »   Bangladesh all-rounder Mahmudullah announces retirement from...

Bangladesh all-rounder Mahmudullah announces retirement from Test cricket | बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू महमूदुल्लाहने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

Bangladesh all-rounder Mahmudullah announces retirement from Test cricket | बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू महमूदुल्लाहने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली_2.1

 

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू महमूदुल्लाहने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

हरारे स्पोर्ट्स क्लब येथे बांगलादेशच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या दरम्यान बांगलादेशचा क्रिकेटपटू महमूदुल्लाह रियादने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 2009 मध्ये बांगलादेशच्या वेस्ट इंडिज दौर्‍यामध्ये महमूदुल्लाने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Bangladesh all-rounder Mahmudullah announces retirement from Test cricket | बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू महमूदुल्लाहने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली_3.1