Marathi govt jobs   »   Job Notification   »   Bank of Maharashtra Recruitment
Top Performing

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2021 | 190 SO पदासाठी अर्ज करा | Bank of Maharashtra Recruitment 2021 | Apply for 190 Specialist Officer Post

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2021 | 190 SO पदासाठी अर्ज करा | Bank of Maharashtra Recruitment 2021 | Apply for 190 Specialist Officer Post: बँक ऑफ महाराष्ट्र ने 30 ऑगस्ट 2021 रोजी IBPS च्या अधिकृत वेबसाईटवर स्केल- I आणि II मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर्स (SO) पदासाठी अधिकृत भरती अधिसूचना pdf जारी केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ने 190 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. ऑनलाईन नोंदणी 1 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत सक्रिय असेल. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत त्यांनी खालील लिंकद्वारे Bank of Maharashtra SO Recruitment 2021 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या लेखात, इच्छुक Bank of Maharashtra SO Recruitment 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्र निकष, वयोमर्यादा इ गोष्टी पाहू शकतात.

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2021 | Bank of Maharashtra Recruitment 2021 

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2021 | Bank of Maharashtra Recruitment 2021: बँक ऑफ महाराष्ट्र ने 30 ऑगस्ट 2021 रोजी विविध पदांसाठी स्केल I आणि II मध्ये Specialist Officer च्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे आणि 1 सप्टेंबर 2021 रोजी ऑनलाईन अर्जाची लिंक सक्रिय झाली आहे. या लेखात, Maharashtra SO Recruitment 2021 चा सर्व तपशील नमूद आहेत.

Bank of Maharashtra Recruitment 2021: Important Dates | महत्वाच्या तारखा

खाली दिलेल्या टेबलमध्ये Maharashtra SO Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा तपासा.

Bank of Maharashtra SO Recruitment 2021: Important Dates
Events Dates
BOM SO Notification Released 30th August 2021
Bank of Maharashtra Application Starts 1st September 2021
Last Date To Apply Online 19th September 2021

Bank of Maharashtra SO Notification PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा

BOM SO Recruitment 2021: Apply Online | ऑनलाईन अर्ज करा

Bank of Maharashtra ने 1 सप्टेंबर 2021 रोजी Specialist Officer साठी ऑनलाईन अर्ज विंडो उघडली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये सामील होण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये Specialist Officer म्हणून सामील होण्याची उत्तम संधी आहे. BOM SO 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे.

Bank of Maharashtra SO Apply Online 2021 ऑनलाईन Apply करण्यासाठी येथे क्लिक करा

BOM Recruitment 2021: Vacancies | रिक्त जागा

बँक ऑफ महाराष्ट्र ने स्केल I आणि II साठी एकूण 190 जागा जाहीर केल्या आहेत. तक्त्यात खाली दिलेल्या श्रेणीनिहाय आणि पोस्टनिहाय रिक्त जागा तपासा.

BOM SO Recruitment 2021: Vacancies
Post Scale SC ST OBC EWS UR Total OC VI HI ID
Agriculture Field Officer I 15 7 27 10 41 100 2 2 2 2
Security Officer II 1 0 2 1 6 10 0 0 0 0
Law Officer II 1 0 2 1 6 10 0 0 0 0
HR/Personnel Officer II 1 0 2 1 6 10 0 0 0 0
IT Support Administrator I 4 2 8 3 13 30 0 0 0 0
DBA (MSSQL/ORACLE) II 0 0 0 0 3 3 0 0 0 0
Windows Administrator II 1 0 3 1 7 12 0 0 0 0
Product Support Engineer II 0 0 0 0 3 3 0 0 0 0
Network & Security Administrator II 1 0 2 1 6 10 0 0 0 0
Email Administrator II 0 0 0 0 2 2 0 0 0 0
Total 24 9 46 18 93 190 2 2 2 2

Bank of Maharashtra Recruitment 2021: Application Fees | अर्ज फी

उमेदवारांनी Maharashtra SO Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे.

Bank Of Maharashtra Recruitment 2021: Application Fees
Category Fees
UR/EWS/OBC Rs. 1180
SC/ST Rs. 118
PwBD/Women Nil

Bank Of Maharashtra SO Recruitment 2021: Selection Process | निवड प्रक्रिया

Maharashtra SO Recruitment 2021 च्या निवड प्रक्रियेमध्ये दोन टप्पे असतात:

  • ऑनलाईन चाचणी
  • मुलाखत

मुलाखत फेरीनंतर अंतिम निवड केली जाईल.

FAQs: Bank Of Maharashtra SO Recruitment 2021

Q1. Bank of Maharashtra ने SO साठी भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?

उत्तर Bank of Maharashtra ने 30 ऑगस्ट 2021 रोजी SO साठी भरती अधिसूचना जारी केली आहे.

Q2. BOM SO Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज कधी करू शकतो?

उत्तर तुम्ही BOM SO Recruitment 2021 साठी 1 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.

Q3. BOM SO साठी रिक्त पदांची संख्या किती आहे?

उत्तर BOM SO साठी रिक्त पदांची संख्या 190 आहे.

Q4. Bank of Maharashtra SO 2021 साठी UR श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर Bank of Maharashtra SO 2021 साठी UR श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु. 1180 आहे.

Q5. BOM SO Recruitment 2021 साठी निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर BOM SO Recruitment 2021 साठी निवड प्रक्रियेत ऑनलाईन चाचणी आणि मुलाखत असते.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Mahapack
Maharashtra Mahapack
                                          

Sharing is caring!

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2021 | Bank of Maharashtra Recruitment 2021_4.1