Table of Contents
बार्सिलोना महिला संघाने चेल्सी महिला संघाचा पराभव करून महिलांचा चॅम्पियन्स लीग करंडक जिंकला
बार्सिलोना महिलांनी चेल्सी महिलांचा पराभव करून महिला चॅम्पियन्स लीग करंडक जिंकला. पहिल्या 36 मिनिटांत बार्सिलोनाने चार गोल केले व गोथेनबर्ग येथे प्रथम महिला चॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी चेल्सीला पराभूत केले.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
बार्सिलोना हा महिला चॅम्पियन्स लीग जिंकणारा पहिला स्पॅनिश संघ आहे. बार्सिलोना हा पुरुष आणि महिला चँपियन्स लीग या दोन्ही गटात जिंकणारा पहिला क्लब बनला आणि महिलांच्या अंतिम सामन्यात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.