बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटसाठी 7 सदस्यीय कार्य गटाची स्थापना केली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्थानिक खेळाडूंना भरपाई पॅकेज आणि देशांतर्गत क्रिकेटच्या इतर बाबींचा विचार करण्यासाठी सात सदस्यीय कार्य गट स्थापना केली आहे. कोव्हीड-19 महामारीमुळे स्थगित झालेल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमुळे झालेल्या नुकसानाचा खेळाडूंना योग्य मोबदला देण्यासाठी हा गट स्थापन करण्यात आला आहे.
गटाचे सदस्य
- रोहन जेटली (उत्तर विभाग)
- युधवीर सिंग (मध्य विभाग)
- जयदेव शाह (पश्चिम विभाग)
- देवजित सैकिया (उत्तर-पूर्व विभाग)
- अविशेक डालमिया (पूर्व विभाग)
- संतोष मेनन (दक्षिण विभाग)
- मोहम्मद अझरुद्दीन (दक्षिण विभाग)
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा