Marathi govt jobs   »   Job Notification   »   भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023, समुपदेशक व उपचारात्मक शिक्षक पदासाठी अर्ज करा

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023: भारतीय विद्या भवन यांच्या पुणे केंद्रा अंतर्गत समुपदेशक व उपचारात्मक शिक्षक या संवर्गातील पदांसाठी भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे. या लेखात आपण भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 ची अधिकृत अधिसूचन, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, अर्ज याबद्दल माहिती पाहणार आहोत.

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023: विहंगावलोकान

भारतीय विद्या भवन यांच्या पुणे केंद्रा अंतर्गत समुपदेशक व उपचारात्मक शिक्षक या संवर्गातील पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 चे विहंगावलोकान खालील तक्त्यात दिले आहे.

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023: विहंगावलोकान
श्रेणी जॉब अलर्ट
भारतीय विद्या भवन केंद्र पुणे केंद्र
भरतीचे नाव भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023
पदाचे नाव समुपदेशक व उपचारात्मक शिक्षक
पदांची संख्या NA
निवड प्रक्रिया मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ https://www.bvbpune.org/

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023: महत्वाच्या तारखा

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा: भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची 16 ऑक्टोबर 2023 असून महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023: महत्वाच्या तारखा
भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 जाहिरत 05 ऑक्टोबर 2023
 अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 05 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023: अधिसूचना 

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023: भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 अंतर्गत भारतीय विद्या भवन, पुणे केंद्रासाठी समुपदेशक व उपचारात्मक शिक्षक या संवर्गातील पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023ची अधिकृत अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023
Adda247 Marathi Application

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023: रिक्त पदांचा तपशील

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 या अंतर्गत समुपदेशक व उपचारात्मक शिक्षक या संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 या अंतर्गत होणाऱ्या रिक्त पदांची संख्या अजून जाहीर झाली नसून जाहीर होताच या लेखात अपडेट करू.

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता 

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

पदाचे  नाव  शैक्षणिक पात्रता
समुपदेशक क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये एम. ए.
उपचारात्मक शिक्षक स्पेशल स्टडीज मध्ये डिग्री किंवा  डिप्लोमा

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 साठी अर्ज कसा करावा ?

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 साठी पात्र उमेदवारांना दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पर्यत ऑफलाईन अर्ज भारतीय विद्या भवन पुणे पत्यावर पाठवायचा आहे. उमेदवारांनी स्वत:च्या हस्ताक्षरात अर्ज लिहून त्यासोबत बायोडाटा, संबंधित मार्कशीट आणि सर्टिफिकेट जोडावे.

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता: 407-408, शिवाजीनगर, हॉटेल मॅरिटोच्या समोर, एस. बी . रोड, पुणे – 411016

ऑनलाइन अर्ज पाठवण्याचा अधिकृत ई-मेल: r.counsellingdpt@gmail.com

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023: निवड प्रक्रिया

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या प्राप्त होणाऱ्या सर्व उमेदवारांच्या अर्जाची पहिले छाननी केल्या जातील. त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे त्यांची निवड केल्या जाईल.

Mumbai Port Trust Recruitment 2023
Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

मराठी अभ्यास साहित्य 

नवीनतम नोकरीच्या सूचना
धुळे कोतवाल भरती 2023  धुळे पोलीस पाटील भरती 2023 
GRSE भरती 2023 AIASL भरती 2023
ESIC महाराष्ट्र भरती 2023 GP पारसिक सहकारी बँक भरती 2023
BEML भरती 2023 रत्नागिरी कोतवाल भरती 2023
जळगाव महानगरपालिका भरती 2023 नाशिक पोलीस पाटील भरती 2023
नाशिक कोतवाल भरती 2023 SBI PO अधिसूचना 2023
ICG भरती 2023 MSRLM भरती 2023
महापारेषण पुणे भरती 2023 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरती 2023
SSC GD अधिसूचना 2023-24 CPCB भरती 2023
रेल्वे क्रीडा कोटा भरती 2023 NFC भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 कधी जाहीर करण्यात आली ?

05 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 कोणत्या पदासाठी जाहीर करण्यात आली आहे?

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 समुपदेशक व उपचारात्मक शिक्षक पदासाठी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटी तारीख कोणती आहे ?

16 ऑक्टोबर 2023 ही भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटी तारीख आहे.