![BIAL and IBM to set up ‘Airport in a Box’ platform | बीआयएल आणि आयबीएम 'एअरपोर्ट इन बॉक्स' व्यासपीठ उभारणार](https://st.adda247.com/https://wpassets.adda247.com/wp-content/uploads/multisite/sites/5/2021/07/30062621/kia-airport-dh-1012801-1627233620.jpg)
Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
बीआयएल आणि आयबीएम ‘एअरपोर्ट इन बॉक्स’ व्यासपीठ उभारणार
बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (बीआयएल) ने ‘आयबीएम’ कंपनीसोबत ‘एअरपोर्ट इन बॉक्स’ व्यासपीठ उभारणारण्यासाठी करार केला आहे. बेंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (बीआयएल) ला त्याची उत्पादकता सुधारण्यासाठी, माहिती तंत्रज्ञान सेवा स्वयंचलित करण्यासाठी, प्रवासी वाहतुकीत भविष्यातील वाढ हाताळण्यासाठी आणि खर्च कमी करण्यास मदत करण्यासाठी हा भागीदारी करार मदत करणार आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अरविंद कृष्णा.
- आयबीएम मुख्यालय: आर्मोंक, न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो