Marathi govt jobs   »   Study Materials   »   भारतातील पक्षी अभयारण्ये

भारतातील पक्षी अभयारण्ये : आदिवासी विकास विभाग भरतीसाठी अभ्यास साहित्य

भारतातील पक्षी अभयारण्ये: आपण सध्या ज्या युगात राहत आहोत तिथे आपण अनेक पर्यावरणीय समस्यांना बळी पडत आहोत. त्यामुळे अशा पर्यावरणीय समस्यांना शक्य तितक्या लवकर संबोधित करणे आवश्यक आहे. जैवविविधता संवर्धन (biodiversity conservation) हे आपल्या समस्यांसाठी आपण शोधत असलेल्या उपायांपैकी एक आहे, भारतात जैवविविधता संवर्धन (biodiversity conservation) ही एक अतिशय प्रचलित पद्धत आहे, यासाठी बायोस्फियर रिझर्व, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य इत्यादी आपल्याकडे अनेक आहेत. तर चला या लेखात आपण भारतातील पक्षी अभयारण्यांची संपूर्ण यादी पाहुयात आणि जाणून घेऊयात बऱ्याच प्रश्नांची उत्तरे.

भारतातील पक्षी अभयारण्ये : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
साठी उपयुक्त आदिवासी विकास विभाग भरती 2023
विषय भारताचा भूगोल
लेखाचे नाव भारतातील पक्षी अभयारण्ये

पक्षी अभयारण्य म्हणजे काय ?

What is bird sanctuary in India: पक्षी अभयारण्य हे जमिनीचे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये पक्ष्यांना संरक्षण आणि प्रजननासाठी प्रोत्साहित केले जाते. (an area of land in which birds are protected and encouraged to breed). पक्षी अभयारण्य (bird sanctuary) हे स्थानिक आणि इतर पक्षी प्रजातींच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी एक नैसर्गिक संरक्षित क्षेत्र आहे, पक्षी अभयारण्यमध्ये पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांचे चांगले जगणे आणि प्रजननास प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षित केले जाते.

भारतात अनेक पक्षी अभयारण्ये आहेत. म्हणूनच भारतातील सर्व राज्यांमध्ये तुम्हाला किमान एक तरी पक्षी अभयारण्य (Bird Sanctuary) सापडेल. भारतातील पक्षी अभयारण्य (bird sanctuary in India) पक्ष्यांच्या संरक्षणासाठी बांधले जातात. या अभयारण्यांना अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे आणि म्हणूनच ते सरकारच्या मालकीचे आहेत. भारतात अभयारण्यांमध्ये होणाऱ्या सर्व कामांची जबाबदारी सरकारची असते.

Total Bird Sanctuary in India | भारतातील एकूण पक्षी अभयारण्य

Total Bird Sanctuary in India: बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) नुसार, भारतात सुमारे 72 पक्षी अभयारण्ये (bird sanctuaries in India) आहेत आणि सुमारे 1210 पक्ष्यांच्या प्रजाती आहेत.

भारतातील पक्षी अभयारण्यांची यादी 2023

State wise List of Bird Sanctuary in India 2023 is given in the table below.

Sr. No
Bird Sanctuary Name in India 2023 State
1 Kolleru Bird Sanctuary / कोल्लेरू पक्षी अभयारण्य
Andhra Pradesh
2 Manjira Bird Sanctuary / मंजिरा पक्षी अभयारण्य
3 Nelapattu Bird Sanctuary / नेलपट्टू पक्षी अभयारण्य
4 Rollapadu Great Indian Bustard Sanctuary / रोलपाडू ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य
5 Sri Lankamalleshwara Wildlife Sanctuary / श्रीलंकामल्लेश्वरा वन्यजीव अभयारण्य
6 Bordoibam- Bilmukh Bird Sanctuary / बोर्डोबाम- बिलमुख
Assam
7 Pani- Dihing Bird Sanctuary / पाणी- दिहिंग पक्षी अभयारण्य
8 Bareli Jheel Salim Ali Bird Sanctuary / बरेली झील सलीम अली
Bihar
9 Kusheshwar Asthan Bird Sanctuary / कुशेश्वर अस्थान पक्षी अभयारण्य
10 Saraiya Man Bird Sanctuary / सरैया मान पक्षी अभयारण्य
11 City Bird Sanctuary / सिटी पक्षी अभयारण्य Chandigarh
12 Okhla Bird Sanctuary / ओखला Delhi
13 Chorao Island (Dr.Salim Ali ) WLS (Bird) / चोराव बेट Goa
14 Khijadia Lake and Bird Sanctuary / खिजाडिया तलाव आणि पक्षी अभयारण्य
Gujarat
15 Kutch Desert WLS (includes Flamingo City) / कच्छ वाळवंट
16 Naliya Grassland (Lala Bustard WLS) / नलिया गवताळ प्रदेश
17 Nalsarovar Bird Sanctuary / नल सरोवर पक्षी अभयारण्य
18 Porbandar Bird Sanctuary / पोरबंदर पक्षी अभयारण्य
19 Thol Lake Bird Sanctuary / ठोळ तलाव पक्षी अभयारण्य
20 Bhindawas Bird Sanctuary / भिंडावास पक्षी अभयारण्य
Haryana
21 Sultanpur Bird Sanctuary / सुलतानपूर पक्षी अभयारण्य
22 Bandli Wildlife Sanctuary / बंदली वन्यजीव अभयारण्य
Himachal Pradesh
23 Kais Wildlife Sanctuary / कैस वन्यजीव अभयारण्य
24 Pong Dam Lake WLS (declared as a Bird Sanc. In 1983) / पाँग डॅम लेक WLS
25 Udhuwa Lake Bird Sanctuary / उधुवा तलाव पक्षी अभयारण्य Jharkhand
26 Adichanchunagiri Wildlife Sanctuary / आदिचंचुनागिरी वन्यजीव अभयारण्य
Karnataka
27 Bankapur Peacock Conservation Reserve (Bird) / बंकापूर मोर संवर्धन राखीव (पक्षी)
28 Ghataprabha Bird Sanctuary / घटप्रभा पक्षी अभयारण्य
29 Gudavi Bird Sanctuary / गुडवी पक्षी अभयारण्य
30 Kokkare Bellur Community Reserve (Bird) / कोक्करे बेल्लूर समुदाय राखीव (पक्षी)
31 Ranganathittu Bird Sanctuary / रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य
32 Chulannur Peafowl WLS / चुलन्नूर WLS
Kerala
33 Kadalundi Bird Sanctuary / कडलुंडी पक्षी अभयारण्य
34 Kumarakom Bird Sanctuary / कुमारकोम पक्षी अभयारण्य
35 Mangalvanam Bird WLS / मंगलवनम पक्षी WLS
36 Thattekad or Salim Ali Bird Sanctuary / थत्तेकड किंवा सलीम अली पक्षी अभयारण्य
37 Pitti Wildlife Sanctuary (Bird) / पिट्टी वन्यजीव अभयारण्य (पक्षी) Lakshadweep
38 Ghatigaon Bustard Sanctuary / घाटीगाव बस्टर्ड अभयारण्य
Madhya Pradesh
39 Karera Bustard Sanctuary / करेरा बस्टर्ड अभयारण्य
40 Sailana Kharmor (Lesser Florican) sanctuary / सैलाना खरमोर (लेसर फ्लोरिकन) अभयारण्य
41 Sardarpur Kharmor (Lesser Florican) sanctuary / सरदारपूर
42 Jaikwadi Bird Sanctuary / जायकवाडी पक्षी अभयारण्य
Maharashtra
43 Jawaharlal Nehru Bustard Sanctuary / जवाहरलाल नेहरू बस्टर्ड अभयारण्य
44 Karnala Bird Sanctuary / कर्नाळा पक्षी अभयारण्य
45 Mayani Bird Sanctuary / मायणी पक्षी अभयारण्य
46 Naigaon Mayur WLS / नायगाव मयूर WLS
47 Nandur Madhmeshwar Bird Sanctuary / नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
48 Khonoma Nature Conservation and Tragopan sanctuary / खोनोमा निसर्ग संवर्धन आणि ट्रगोपन अभयारण्य Nagaland
49 Nalabana Bird Sanctuary / नलाबना पक्षी अभयारण्य Orissa
50 Harike Lake Bird Sanctuary / हरीके तलाव पक्षी अभयारण्य Punjab
51 Desert National Park / डेझर्ट राष्ट्रीय उद्यान
Rajasthan
52 Keoladeo / Bharatpur Bird Sanctuary / केवलदेव / भरतपूर
53 Kitam WLS (Bird) / किटम डब्ल्यूएलएस (पक्षी) Sikkim
54 Ariyakulam Bird Sanctuary / अरियाकुलम पक्षी अभयारण्य
Tamil Nadu
55 Chitrangudi and Kanjirankulam Bird Sanctuary / चित्रागुडी आणि कांजिरंकुलम
56 Koonthangulam Bird Sanctuary / कुंथंगुलम पक्षी अभयारण्य
57 Point Calimere Bird Sanctuary / पॉइंट कॅलिमेरे
58 Thiruppudai- Maruthur Conservation Reserve (Bird) / थिरुप्पुदई- मारुथूर संरक्षण राखीव (पक्षी)
59 Vaduvoor Lake Bird Sanctuary / वडूवूर तलाव पक्षी अभयारण्य
60 Vedanthangal and Karikili Bird Sanctuary / वेदांतंगल आणि करिकिली पक्षी अभयारण्य
61 Vettangudi Bird Sanctuary / वेतांगुडी पक्षी अभयारण्य
62 Bakhira Bird Sanctuary / बखिरा पक्षी अभयारण्य
Uttar Pradesh
63 Nawabganj Priyadarshini Bird Sanctuary / नवाबगंज प्रियदर्शनी पक्षी अभयारण्य
64 Patna Bird Sanctuary / पाटणा पक्षी अभयारण्य
65 Saman Bird Sanctuary / सामन पक्षी अभयारण्य
66 Samaspur Bird Sanctuary / समसपूर पक्षी अभयारण्य
67 Sandi WLS (declared as a Bird Sanc. In 1990) / सॅंडी WLS
68 Sur Sarovar WLS (declared as a Bird Sanc. In 1991) / सूर सरोवर
69 Asan Barage Wetland CR (Bird) / आसन बॅरेज वेटलँड सीआर (पक्षी)
Uttarakhand
70 Jhilmi Jheel CR(Bird) / झिलमी झील सीआर (पक्षी)
71 Chintamani Kar Bird Sanctuary / चिंतामणी कार पक्षी अभयारण्य
West Bengal
72 Kulik Bird Sanctuary / कुलिक पक्षी अभयारण्य

भारतातील नवीन पक्षी अभयारण्य

New Bird Sanctuary in India: भारतात जैवविविधता संवर्धन (biodiversity conservation) ही एक अतिशय प्रचलित पद्धत असल्यामुळे आपण भारतात जैवविविधता संवर्धनावर नेहमीच भर देत असतो त्यामुळे दर 1-2 वर्षात आपण बायोस्फियर रिझर्व, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य इत्यादींच्या संख्येत भर पडताना पाहू शकतो.

भारतातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते आहेत :

What are the famous bird sanctuaries in India: बघायला गेलात तर भारतातील प्रत्येक पक्षी अभयारण्य हे पाहण्यासारखे आहे. परंतु जर तुमच्या मनात जर भारतातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते आहेत (famous bird sanctuaries in India) असा प्रश्न आला तर तुम्ही खालील Top 10 Famous bird sanctuary in India लिस्ट नक्की पाहू शकता.

  1. Keoladeo (Bharatpur) Bird Sanctuary / केवलादेव (भरतपूर) पक्षी अभयारण्य
  2. Sultanpur Bird Sanctuary, Haryana /  सुलतानपूर पक्षी अभयारण्य, हरियाणा
  3. Mayani Bird Sanctuary, Maharashtra / मायणी पक्षी अभयारण्य, महाराष्ट्र
  4. Salim Ali Bird Sanctuary, Goa / सलीम अली पक्षी अभयारण्य, गोवा
  5. Kumarakom Bird Sanctuary, Kerala / कुमारकोम पक्षी अभयारण्य, केरळ
  6. Ranganthittu Bird Sanctuary, Karnataka / रंगंथिट्टू पक्षी अभयारण्य, कर्नाटक
  7. Vedanthangal Bird Sanctuary, Tamil Nadu / वेदांतंगल पक्षी अभयारण्य
  8. Kaundinya Bird Sanctuary, Andhra Pradesh / कौंदिन्य पक्षी अभयारण्य, आंध्र प्रदेश
  9. Chilka Lake Bird Sanctuary, Orissa / चिल्का तलाव पक्षी अभयारण्य, ओरिसा
  10. Nal Sarovar Bird Sanctuary, Gujarat / नल सरोवर पक्षी अभयारण्य, गुजरात

भारतातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य

largest bird sanctuary in India: Keoladeo or Bharatpur bird sanctuary (भरतपूर पक्षी अभयारण्य) हे भारतातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे. पूर्वी भरतपूर पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे, केवलदेव राष्ट्रीय उद्यान हे जगातील सर्वात महत्त्वाचे पक्षी प्रजनन आणि खाद्य ग्राउंड म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

भारतात किती पक्षी अभयारण्य आहेत (2023) ?

भारतात एकूण 72 पक्षी अभयारण्ये आहेत.

भारतातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य कोणते आहे?

केवलादेव किंवा भरतपूर पक्षी अभयारण्य हे सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे.