Table of Contents
BMC Bharti 2023
BMC Recruitment 2023: Brihanmumbai Municipal Corporation has released BMC Bharti 2023 for Assistant Law Officer and Assistant Law Officer (Class-II) in the Law Department in the Brihanmumbai Municipal Corporation on its official website i.e. @portal.mcgm.gov.in. Interested and Eligible candidates can apply for BMC Recruitment 2023 through online mode on or before 24th August 2023. In this article, you will get detailed information about BMC Bharti 2023 i.e. Notification, Important Dates, Vacancy details, and Other Important information.
BMC Bharti 2023: Overview
BMC Bharti 2023 is announced for 34 Assistant Law Officer and 19 Assistant Law Officer (Class-II) posts. You can see an overview of BMC Bharti 2023 in the table below.
BMC Bharti 2023: Overview | |
Category | Job Alert |
Municipal Corporation | Brihanmumbai Municipal Corporation (BMC) |
Article Name | BMC Bharti 2023 |
Post Name |
|
Total Vacancy | 53 |
Application Process | Online |
Selection Process | Written Exam |
Online Application | 25th July 2023 to 24th August 2023 |
Official Website of MCGM | www.portal.mcgm.gov.in |
BMC Bharti 2023 | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
BMC Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विधि खात्याच्या आस्थापनेवरील सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-2) या संवर्गातील एकूण 53 रिक्त पदे भरण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. BMC भरती 2023 साठी खाली लेखात नमूद केलेल्या अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन (ONLINE) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या लेखात आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 (BMC Bharti 2023) ची अधिकृत अधिसूचना (Notification), BMC Bharti 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबद्दल माहिती पाहणार आहे.
BMC Bharti 2023 Important Dates | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 महत्वाच्या तारखा
BMC Bharti 2023 Important Dates: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-2) पदांची भरती होणार असून बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासा.
BMC Bharti 2023: Important Dates | |
Events | Date |
BMC Bharti 2023 Notification (अधिसूचना) | 18th July 2023 |
Start Date to Apply Online for BMC Bharti 2023 (ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु) | 25th July 2023 |
Last Date to Apply Online for BMC Bharti 2023 (ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख) | 24th August 2023 |
BMC Bharti 2023 Online Exam Date 2023 (परीक्षा तारीख) | – |
BMC Bharti 2023 Notification PDF | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना PDF
BMC Bharti 2023 Notification: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विधि खात्यातील सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-2) पदांची भरती होणार आहे. BMC Bharti 2023 ची अधिकृत अधिसूचना बृहन्मुंबईच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. BMC Bharti 2023 चे Notification डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
BMC Bharti 2023 Notification PDF
BMC Bharti 2023 Vacancy Details | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 रिक्त पदाचा तपशील
BMC Bharti 2023 Vacancy Details: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 (BMC Bharti 2023) अंतर्गत रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
BMC Bharti 2023 Vacancy Details |
||
Sr. No | Post | Vacancy |
1 | सहायक कायदा अधिकारी | 34 |
2 | सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-2) | 19 |
Total | 53 |
BMC Bharti 2023 Eligibility Criteria | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 पात्रता निकष
BMC Bharti 2023 Eligibility Criteria: BMC Bharti 2023 (बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023) अंतर्गत होणाऱ्या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
सहायक कायदा अधिकारी पात्रता निकष
- उमेदवार अगोदरच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत नसल्यास, उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गाकरीता 38 वर्षापेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी धारण केलेली असावी.
- उमेदवार ‘महाराष्ट्र’, ‘महाराष्ट्र व गोवा’ बार कौन्सिलचा सनदधारक असावा व 4 वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कालावधीत वकील म्हणून ‘महाराष्ट्र’ किंवा ‘महाराष्ट्र व गोवा’ बार कौन्सिलकडे नोंद झालेली असावी.
- उमेदवारास दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे उत्तम ज्ञान व अनुभव आवश्यक आहे.
- उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय ( उच्च स्तर किंवा निम्न स्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवार डी. ओ. ई. ए. सी. सी. सोसायटीचे ‘सी.सी.सी.’ (C.C.C) किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा ‘सी’ स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे ‘एम. एस. सी. आय. टी.’ किंवा ‘जी. ई. सी. टी.’ प्रमाणपत्रधारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरीता उमेदवाराने शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी / वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तथापि, नियुक्तीच्या वेळी उमेदवाराजवळ सदर प्रमाणपत्र नसल्यास त्याने / तिने शासनाने विहित केलेली एम. एस. सी. आय. टी. ही परीक्षा नेमणूकीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल.
सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-2) पात्रता निकष
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी धारण केलेली असावी.
- उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षेपेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षेपेक्षा जास्त नसावे.
- उमेदवार ‘महाराष्ट्र’, ‘महाराष्ट्र व गोवा’ बार कौन्सिलचा सनदधारक असावा व 3 वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कालावधीत वकील म्हणून ‘महाराष्ट्र’ किंवा ‘महाराष्ट्र व गोवा’ बार कौन्सिलकडे नोंद झालेली असावी.
- उमेदवारास दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे उत्तम ज्ञान व अनुभव आवश्यक आहे.
- उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्च किंवा निम्न स्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवार डी.ओ.ई.ए.सी.सी. सोसायटीचे ‘सी.सी.सी.’ (C.C.C) किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा ‘सी’ स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे ‘एम.एस.सी.आय.टी.’ किंवा ‘जी.ई.सी.टी.’ प्रमाणपत्रधारक असावा. तथापि त्याप्रमाणे
BMC Bharti 2023 Application Fees | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 अर्ज शुल्क
BMC Bharti 2023 Application Fee: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 (BMC Bharti 2023) अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज विक्री शुल्क खालीलप्रमाणे आहे.
- खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु. 1000 /- (सर्व करासहित) मागास / इतर मागासप्रवर्गातील उमेदवार: रु. 900 /- (सर्व करासहित)
- परीक्षा शुल्क इंटरनेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड (RuPay / Vissa / Master Card / Maestro) किंवा IMPS किंवा कॅश कार्डस किंवा Mobile Wallets द्वारे भरता येईल.
BMC Bharti 2023 Apply Link | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 अर्ज लिंक
BMC Bharti 2023 Apply Link: सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-2) या पदांकरीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा दि. 25 जुलै 2023 ते दि. 24 ऑगस्ट 2023 पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/iri/portal/anonymous/qlrn या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. सहाय्यक कायदा अधिकारी व सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी-२) या संवर्गासाठी उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
BMC Bharti 2023 Apply Online Link
BMC Bharti 2023: Salary | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत मिळणारे वेतन
BMC Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांसाठी असणारे वेतनश्रेणी खाली नमूद केले आहे.
- सहायक कायदा अधिकारी- (M26 : 47600-151100) अधिक नेहमीचे भत्ते
- सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-2) – (M 22 : 38600-122800) अधिक नेहमीचे भत्ते
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.