Table of Contents
Bombay High Court Clerk Salary and Job Profile 2022, In this blog you get detailed information of Bombay High Court Clerk Job Profile, Salary Structure, and Promotion.
Bombay High Court Clerk Salary and Job Profile 2022
Bombay High Court Clerk Salary and Job Profile 2022: Bombay High court अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 215 जागेसाठी पदभरती होणार आहे. त्यासाठी उमेदवार 06 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. Bombay High court Bharti 2021-22 परीक्षेसाठी अर्ज करणारे उमेदवार लिपिक पदाची वेतन रचना जाणून घेण्यासाठी उत्सुक असले असतात. आज आपण या लेखात बॉम्बे हायकोर्ट लिपिक वेतन आणि जॉब प्रोफाइल (Bombay High Court Clerk Salary and Job Profile 2022) याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
Bombay High Court Clerk Salary and Job Profile 2022 | बॉम्बे हायकोर्ट लिपिक वेतन आणि जॉब प्रोफाइल
Bombay High Court Clerk Salary and Job Profile 2022: बॉम्बे हायकोर्ट लिपिक वेतन आणि जॉब प्रोफाइल (Bombay High Court Clerk Salary and Job Profile 2022) या लेखात आपण लिपिकाचे दैनंदिन कार्ये कोणती आहे. त्याला किती पगार मिळतो याबद्दल माहिती पाहणार आहे. सोबतच पदोन्नतीच्या साधी उपलब्ध आहेत का?. पदोन्नतीचे टप्पे कोणते आहेत याबद्दल माहिती पाहणार आहे.
Bombay High Court Clerk Salary Structure | बॉम्बे हायकोर्ट लिपिक वेतन रचना
Bombay High Court Clerk Salary Structure: बॉम्बे हायकोर्ट भरतीच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, लिपिक या पदास 7 व्या वेतन आयोगानुसार 19900-63200 रुपये वेतन बँडमध्ये आहे.
- Bombay High Court Clerk चे पेस्केल पे मॅट्रिक्सचे लेव्हल- 6 आहे (नागरी कर्मचारी)
- पे बँड रु. 19900-63200
- रु. 4,200 ग्रेड पे (7 व्या वेतन आयोगानुसार)
- दिलेल्या तपशिलाव्यतिरिक्त, कर्मचारी महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वाहतूक भत्ता आणि इतर भत्त्यांसाठी पात्र आहे.
Category | Amount |
Pay Level | 06 |
Pay Band | PB-1 (19900-63200) |
Grade Pay | 4200 |
Basic Salary | Rs. 19,900 |
Maximum Salary | Rs. 63,200 |
D.A.(Dearness Allowance) | As per Govt Rule |
H.R.A.(House Rent Allowance) | As per Govt Rule |
Bombay High Court Clerk Salary – Deduction
Bombay High Court Clerk Salary – Deduction: भविष्य निर्वाह निधी साठी काही कपात होत असते. ते खालीलप्रमाणे आहे.
Category | Amount |
PF(10% of basic) | – |
NPS(10% of basic + DA) | – |
Income Tax | As per Govt rule |
Bombay High court Bharti 2021 अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Bombay High Court Clerk Job Profile | बॉम्बे हायकोर्ट लिपिक जॉब प्रोफाइल
Bombay High Court Clerk Job Profile: खालील मुद्यांवरून आपणास बॉम्बे हायकोर्ट लिपिक जॉब प्रोफाइल काय आहे हे कळण्यास मदत होईल.
- टाइपरायटर किंवा कॉम्प्युटर वापरून केसेसचे डॉकेट किंवा कॅलेंडर तयार करणे.
- न्यायालयाचे आदेश आणि न्यायालयीन फी भरण्यासाठी केलेली व्यवस्था नोंदविणे.
- न्यायालयीन प्रक्रिया, न्यायालयीन हजेरी, खटल्याच्या तारखा, स्थगिती, थकबाकी वॉरंट, समन्स, साक्षीदार फी आणि दंड भरणे यासंबंधी सामान्य जनतेच्या चौकशीची उत्तरे देणे.
- प्रोबेशन ऑर्डर, रिलीझ डॉक्युमेंटेशन, शिक्षेची माहिती आणि समन्स यासह न्यायालयाचे आदेश तयार करा आणि जारी करणे.
- न्यायालयीन कार्यवाहीच्या निकालांची नोंद करणारी कागदपत्रे तयार करणे.
- पक्षकारांना कोर्टात हजर राहण्याच्या वेळेबद्दल सूचना देणे.
- कोर्टरूम आणि पैसे, ड्रग्स आणि शस्त्रे यासारख्या प्रदर्शनांना सुरक्षित करण्यासाठी प्रक्रियांचे अनुसरण करणे.
- न्यायालयात आरोप आणि संबंधित माहिती वाचा आणि आवश्यक असल्यास, प्रतिवादींच्या याचिका नोंदविणे.
- कायदे किंवा न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करण्यासाठी न्यायालयात सादर केलेल्या कायदेशीर कागदपत्रांचे परीक्षण करणे.
- रोल कॉल आणि मतदान ज्युरी आयोजित करणे.
- न्यायालयाच्या कामकाजात समन्वय साधण्यासाठी न्यायाधीश, वकील, पॅरोल अधिकारी, पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या अधिकाऱ्यांना भेटी देणे.
Bombay High Court Clerk Syllabus 2021-2022
Bombay High Court Clerk Career Growth | बॉम्बे हायकोर्ट लिपिक करिअर वाढ
Bombay High Court Clerk Career Growth: बॉम्बे हायकोर्ट लिपिक या पदावर तुमची निवड झाल्यावर 3 वर्षांनंतर तुम्ही पदोन्नतीला पात्र होता. शासकीय नियमानुसार तुमची करिअर ग्रोथ होते.
Latest Job Alert
- MPSC Group C 2021-22 Notification
- SSC CGL Notification 2021-22 Out.
- ESIC Maharashtra Recruitment 2022
FAQs Bombay High court Bharti 2021
Q1. बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?
Ans. बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 23 डिसेंबर 2021 आहे
Q2. बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
Ans. बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 06 जानेवारी 2021 आहे.
Q3. बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदास 7 वेतन आयोगानुसार वेतन बँड किती आहे?
Ans. बॉम्बे हायकोर्ट लिपिक या पदास 7 व्या वेतन आयोगानुसार 19900-63200 रुपये वेतन बँडमध्ये आहे.
Q4. बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाचे जॉब प्रोफाइल मी कुठे पाहू शकतो?
Ans. बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाचे जॉब प्रोफाइल आपण Adda247 मराठीच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता.