Table of Contents
Bombay High Court Bharti Clerk Syllabus And Exam Pattern 2021, In this article you get detailed information about the Bombay High Court Bharti Clerk post exam pattern and syllabus.
Bombay High Court Clerk Syllabus 2021-2022
Bombay High Court Clerk Syllabus 2021-2022: Bombay High court अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 215 जागेसाठी पदभरती होणार असून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduate) उमेदवार या पदासाठी पात्र आहेत. ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. Bombay High court Bharti 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाली. Bombay High court Bharti 2021 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॉम्बे हायकोर्ट लिपिक भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम याबद्दल माहिती हवी. परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम माहिती असल्यास आपल्याला परीक्षेची तयारी करण्यास मदत होते व अभ्यासाचे नियोजन करता येते. आज या लेखात आपण Bombay High Court Bharti Clerk Syllabus And Exam Pattern 2021-22 पाहणार आहोत.
Bombay High Court Clerk Syllabus 2021-2022 PDF Download BHC Clerk Exam Date & Pattern | बॉम्बे हायकोर्ट लिपिक भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम
Bombay High Court Bharti Clerk Syllabus And Exam Pattern 2021: Bombay High court Bharti 2021 अंतर्गत लिपिक संवर्गातील रिक्त असलेल्या एकुण 215 रिक्त पदांची अधिसूचना 23 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाली. Bombay High court Bharti 2021 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात Bombay High Court Bharti 2021 लिपिक परिक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम (Bombay High Court Bharti Clerk Syllabus And Exam Pattern 2021-22) दिला आहे. ज्याचा फायदा आपणास अभ्यासाचे नियोजन करतांना नक्कीच होईल.
Bombay High court Bharti 2021 Notification बघण्यासाठी येथे क्लिक करा.
Bombay High court Bharti 2021 – Important Dates | बॉम्बे हायकोर्ट भरती 2021- महत्वाच्या तारखा
Bombay High court Bharti 2021 – Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये Bombay High court Bharti 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.
Bombay High court Bharti 2021 – Important Dates | |
Events | Dates |
Bombay High court Bharti 2021- अधिसूचना | 23 डिसेंबर 2021 |
Bombay High court Bharti 2021 ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 23 डिसेंबर 2021 |
Bombay High court Bharti 2021 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 जानेवारी 2022 |
Bombay High court Bharti 2021 ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख | 06 जानेवारी 2022 |
लेखी परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
Bombay High Court Clerk Exam Pattern | बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती परीक्षेचे स्वरूप
Bombay High court Bharti 2021 Exam Pattern: Bombay High court Bharti 2021 अंतर्गत होणाऱ्या लिपिक पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप (Bombay High Court Bharti Exam Pattern 2021-22) खाली दिले आहे.
अ क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी | 10 | 10 |
2 | English | 20 | 20 |
3 | General Knowledge |
10 | 10 |
4 | General Intelligence |
20 | 20 |
5 | Arithmetic | 20 | 20 |
6 | Computer | 10 | 10 |
Total | 90 | 90 |
- सदर लिपिक परीक्षेत ही मराठी विषय वगळता बाकी सर्व विषयावरील प्रश्न इंग्लिश मध्ये विचारल्या जातील. (याआधी झालेल्या बॉम्बे हायकोर्ट भरती मध्ये परीक्षेचे माध्यम इंग्लिश होते.)
- परीक्षेमध्ये नकारात्मक गुण (Negative Marking) राहणार नाही.
- परीक्षेचा कालावधी जरी अधिसूचनेत दिला नसेल तरी परीक्षा 1 तासाची असेल.
- 45 गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच विचार हा पुढील टप्प्यातल्या Typing Test व मुलाखतीसाठी होणार असल्याने किमान 45 गुण मिळवणे आवश्यक आहे.
Bombay High Court Bharti 2021 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Bombay High Court Clerk Syllabus 2021-22 | बॉम्बे हायकोर्ट भरती 2021-22 अभ्यासक्रम
Bombay High Court Clerk Syllabus 2021-22: बॉम्बे हायकोर्ट भरती 2021-22 अंतर्गत होणाऱ्या लिपिक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम (Bombay High Court Bharti Clerk Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.
अ क्र | विषय | अभ्यासक्रम |
1 | मराठी | व्याकरण, वाक्यरचना आणि शब्दांचा वापर. |
2 | English | Spelling, Grammer, construction of sentence and usage of words. |
3 | General Knowledge |
Questions on daily events and experience, work of eminent persons in various fields, and on history and geography of India, especially related to Maharashtra. |
4 | General Intelligence |
Questions to test Quantitative Aptitude, etc. |
5 | Arithmetic | Addition, Subtraction, Multiplication, Division, Average, Percentage and Decimal fraction, etc. |
6 | Computer | Computer-related General Questions |
Bombay High Court Clerk Syllabus 2021-2022 PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
FAQs: Bombay High Court Clerk Syllabus 2021-2022 PDF Download BHC Clerk Exam Date & Pattern
Q1. बॉम्बे हायकोर्ट भरती 2021-22 ची अधिसूचना कधी निघाली?
Ans. बॉम्बे हायकोर्ट भरती 2021-22 ची अधिसूचना 23 डिसेंबर 2021 आहे.
Q2. बॉम्बे हायकोर्ट भरती 2021-22 ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?
Ans. बॉम्बे हायकोर्ट भरती 2021-22 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख 23 डिसेंबर 2021 आहे.
Q3. बॉम्बे हायकोर्ट भरती 2021-22 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
Ans. भूमी अभिलेख भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 जानेवारी 2022 आहे.
Q4. बॉम्बे हायकोर्ट भरती 2021-22 परीक्षेचे स्वरूप आले आहे का?
Ans. होय, भूमी अभिलेख भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आले आहे. आपण ते Adda247 मराठी या वेबसाईड वर पाहू शकता.
Q5. बॉम्बे हायकोर्ट भरती 2021-22 चा संपूर्ण अभ्यासक्रम मी कुठे पाहू शकतो?
Ans. आपण Adda247 मराठी या वेबसाईड वर सविस्तर अभ्यासक्रम पाहू शकता.