Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Tokyo Olympics 2020: Boxer Lovlina Borgohain Claims Bronze Medal | टोकियो ऑलिम्पिक 2020 : बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने कांस्यपदक जिंकले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

टोकियो ऑलिम्पिक 2020 : बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने कांस्यपदक जिंकले

भारतीय बॉक्सर, लवलिना बोर्गोहेन अंतिम सामन्यात पोहोचण्यात अपयशी ठरली असून तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. चालू टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. टोकियो 2020 मध्ये महिलांच्या वेल्टरवेट (69 किलो) उपांत्य फेरीत ती तुर्कीच्या बुसेनाझ सुरमेनेली यांच्याकडून पराभूत झाली.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!