Marathi govt jobs   »   Job Notification   »   BSNL Recruitment 2021
Top Performing

BSNL भरती 2021 | BSNL Recruitment 2021 for Diploma Apprentice Posts in Maharashtra Circle, Apply Online

BSNL Recruitment 2021 for Diploma Apprentice Posts in Maharashtra Circle, Apply Online: भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) ने महाराष्ट्रातील विविध सर्कल साठी टेक्निकल अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना (BSNL Recruitment Notification 2021) प्रसिद्ध केली आहे. एकूण 55 जागेसाठी ही अधिसूचना निघाली आहे. पात्र उमेदवार BSNL च्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. या लेखात BSNL भरती 2021 (BSNL Recruitment 2021 for Diploma Apprentice Posts in Maharashtra Circle) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, BSNL Recruitment 2021 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

BSNL Recruitment 2021 | BSNL भरती 2021

BSNL Recruitment 2021: भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) ने अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कल्याण, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नाशिक, गोवा, पुणे, सातारा, सोलापूर या विभागासाठी डिप्लोमा अपरेंटिस (Diploma Apprentice) पदाच्या एकूण 55 जागेसाठी अधिसूचना (BSNL Recruitment 2021) जारी केली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे. खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही official pdf अहू शकता.

भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) Notification PDF

BSNL Recruitment 2021 Important Dates | BSNL भरती 2021 महत्वाच्या तारखा

BSNL Recruitment 2021 Important Dates: BSNL भरती 2021 (BSNL Recruitment 2021) अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.

SCHEDULE OF EVENTS IMPORTANT DATES
BSNL Recruitment Notification 11.12.2021
       Online Application Starts 14.12.2021
Last date of Online Application Submission 29.12.2021
Certificate and Document Verification Date 03.01.2022
Decleration of Selection List 05.01.2022

BSNL Apprentice Recruitment 2021 Vacancy Details | BSNL अप्रेंटिस भरती 2021 रिक्त पदाचा तपशील

BSNL Apprentice Recruitment 2021 Vacancy Details: BSNL अप्रेंटिस भरती 2021 मध्ये अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कल्याण, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नाशिक, गोवा, पुणे, सातारा, सोलापूर या सर्व विभागामध्ये अप्रेंटिसच्या एकूण 55 रिक्त पदांची भरती होणार असून विभागानुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र विभाग एकूण रिक्त जागा
1 अहमदनगर 3
2 अमरावती 3
3 औरंगाबाद 4
4 चंद्रपूर 4
5 जळगाव 4
6 कल्याण 4
7 कोल्हापूर 4
8 नागपूर 5
9 नाशिक 4
10 नांदेड 3
11 गोवा 4
12 पुणे 6
13 सातारा 4
14 सोलापूर 3
Total 55

BSNL Recruitment 2021 Application Fee | BSNL भरती 2021 अर्ज शुल्क

BSNL Recruitment 2021 Application Fee: BSNL भरती 2021 (BSNL Recruitment 2021) अंतर्गत अपरेंटिस – या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.

BSNL Recruitment 2021 Eligibility Criteria | BSNL भरती 2021 पात्रता निकष

BSNL Recruitment 2021 Eligibility Criteria: BSNL अपरेंटिस भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता

  • Pass out of Diploma course in Engineering/Technology field (Electronics/E&TC/Computer/IT) recognized by AICTE or GOI on or after 01/04/2020

Age Limit | वयोमर्यादा

  • वयोमर्यादा: 31-10-2021 पर्यंत 18 ते 25 वय वर्षे ( मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथिलक्षम)

BSNL Recruitment 2021 Apply Online Link | BSNL भरती 2021 ऑनलाईन अर्ज Link

BSNL Recruitment 2021 Apply Online Link: BSNL अप्रेंटिस भरती 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली दिलेली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Online अर्ज करु शकतात.

BSNL Apprentice Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज लिंक- येथे क्लिक करा

BSNL Apprentice Recruitment 2021 Application Process | BSNL अप्रेंटिस भरती 2021 अर्ज प्रक्रिया

BSNL Apprentice Recruitment 2021 Application Process: BSNL अप्रेंटिस भरती 2021 साठी ऑनलाईन अर्ज करताना खालील Steps नुसार फॉर्म भरावा.

BSNL Recruitment 2021 for Diploma Apprentice Posts in Maharashtra Circle, Apply Online_3.1
apply online procedure
  • BSNL च्या अधिकृत वेबसाईटला (BOAT’s Govt. Portal @mhrdnats.gov.in) भेट द्या त्यावर Enroll हा option दिसेल त्यावर क्लिक करा. नंतर एक विंडो ओपन होईल तिथे आपले नाव व संपूर्ण माहिती भरा.
  • कृपया नोंदणी करण्यासाठी प्रथम ऑनलाइन अर्ज करा बटणावर क्लिक करा .तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक एसएमएस/ई-मेलद्वारे प्राप्त होईल.
  • तुमच्या इनबॉक्समध्ये मेसेज न मिळाल्यास कृपया तुमचा ई-मेल स्पॅम बॉक्स तपासा.
  • पुढे तुमचा फॉर्म सबमिशन पूर्ण करण्यासाठी अर्जदार लॉगिन बटणावर क्लिक करून पुन्हा लॉग इन करा.
  • सर्व उमेदवारांसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी कोणतेही शुल्क लागू नाही
  • तुमचा अर्जदार लॉगिन आणि पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका. उमेदवार त्यांच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सची गोपनीयता राखण्यासाठी जबाबदार असतील.
  • सुरक्षिततेच्या कारणास्तव, नेहमी लॉगआउट बटणावर क्लिक करा आणि वेबसाइटमधून बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या सत्राशी संबंधित सर्व विंडो बंद करा.

BSNL Recruitment 2021 Selection Process | BSNL भरती 2021 निवड प्रक्रिया

BSNL Recruitment 2021 Selection Process: BSNL अप्रेंटिस भरती 2021 निवड ही विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्क/percentage व मुलाखती वर अवलंबून असेल.

BSNL Recruitment 2021 Salary | BSNL भरती 2021 महिन्याचे मानधन

BSNL Recruitment 2021 Salary: BSNL अप्रेंटिस भरती 2021 मध्ये एकूण अप्रेंटिसच्या एकूण 55 रिक्त पदांची भरती होणार असून त्याना महिन्याचे 8000 रुपये मानधन मिळणार आहे.

Latest Job Alert

FAQs: BSNL Recruitment 2021

Q1. BSNL Recruitment 2021 Notification जाहीर झाली का?

Ans. होय, BSNL Recruitment 2021 11 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाली आहे.

Q2. BSNL Recruitment 2021 मध्ये किती जागा रिक्त आहेत?
Ans. BSNL Recruitment 2021 मध्ये 55 जागा रिक्त आहेत.
Q3. BSNL Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
Ans. BSNL Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.
Q4. BSNL Recruitment 2021 साठी वयोमर्यादा किती आहे?
Ans. BSNL Recruitment 2021 साठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे आहे.

Sharing is caring!

BSNL Recruitment 2021 for Diploma Apprentice Posts in Maharashtra Circle, Apply Online_5.1

FAQs

Is BSNL Recruitment 2021 Notification Announced?

Yes, BSNL Recruitment 2021 has been announced on 11th December 2021.

How many vacancies are there in BSNL Recruitment 2021?

There are 55 vacancies in BSNL Recruitment 2021.

What is the last date to apply online for BSNL Recruitment 2021?

The last date to apply online for BSNL Recruitment 2021 is December 29, 2021.

What is the age limit for BSNL Recruitment 2021?

The age limit for BSNL Recruitment 2021 is 18 to 25 years.