Marathi govt jobs   »   Job Notification   »   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023
Top Performing

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023, अर्जासाठी आज शेवटचा दिवस, डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांची भरती

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरच्या अंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालय, चंद्रपूर येथे विविध पदांच्या भरतीसाठी चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 ही ऑफिस असिस्टंट आणि रिसेप्शनिस्ट कम डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2023 आहे. आज या लेखात आपण चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्ज लिंक व इतर महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023: विहंगावलोकन

चंद्रपूर जिल्हा न्यायालय ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विविध पदाच्या एकूण 04 रिक्त जागांची घोषणा केली आहे. खालील तक्त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 शी संबंधित महत्त्वाची माहिती तपासा.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
प्राधिकरणाचे नाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर
भरतीचे नाव चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023
पदांची नावे

ऑफिस असिस्टंट आणि रिसेप्शनिस्ट कम डेटा एंट्री ऑपरेटर

एकूण रिक्त पदे 04
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया टायपिंग टेस्ट आणि मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ https://districts.ecourts.gov.in/chandrapur

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2023 असून चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसूचना 20 जून 2023
चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 20 जून 2023
चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2023

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 ची अधिसूचना

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली असून उमेदवार चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 ची अधिसूचना खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून करू शकतात.

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसूचना

DFCCIL भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 ही विविध पदांसाठी जाहीर झाली असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली प्रदान करण्यात आले आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
ऑफिस असिस्टंट 03
रिसेप्शनिस्ट कम डेटा एंट्री ऑपरेटर 01
एकूण 04

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ऑफिस असिस्टंट
  • शासन मान्यता प्राप्त विद्यापिठातून पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण
  • शासन मान्य संस्थेतुन टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण.
  • एमएससीआयटी किंवा तत्सम संगणक शासन मान्य पात्रता
रिसेप्शनिस्ट कम डेटा एंट्री ऑपरेटर
  • शासन मान्यता प्राप्त विद्यापिठातून पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण
  • शासन मान्य संस्थेतुन टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण.
  • एमएससीआयटी किंवा तत्सम संगणक शासन मान्य पात्रता

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 साठी अर्ज 

उमेदवाराने दिलेल्या नमुन्यात प्रत्यक्ष दाखल करावे किंवा नोंदणीकृत डाक पोच पत्राद्वारे आरपीएडी किंवा शिघ्र डाक सेवा (स्पीड पोस्ट) पोचपावतीसह कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी 11.00 ते सायंकाळी 05.30 वाजेपर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे ज्या पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्याचे नांव लिफाप्यावर लिहून अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, चंद्रपूर यांच्याकडे दिनांक 01/07/2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत.
दिनांक 01/07/2023 रोजीनंतर प्राप्त झालेले अर्ज अथवा इतर मार्गाने पाठविलेले किंवा लिफाप्यावर पदाचे नाव नमुद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पात्र उमेदवारांची यादी जिल्हा न्यायालयाचे संकेतस्थळ www.districts.ecourts.gov.in/chandrapur प्रसिध्द करण्यात येईल.

DFCCIL भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
SSC MTS अधिसूचना 2023 IIT बॉम्बे भरती 2023
वन विभाग भरती 2023 (शेवटची तारीख) केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2023
EMRS भरती 2023 BEL पुणे भरती 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 महापारेषण भरती 2023
NIMR भरती 2023 ITBP भरती 2023
JNARDDC भरती 2023 अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023
कृषि विभाग बुलढाणा भरती 2023 NHM रायगड भरती 2023
ASRB रत्नागिरी भरती 2023 तलाठी मेगा भरती 2023
NHM पालघर भरती 2023 चंद्रपूर महानगरपालिका भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 पश्चिम रेल्वे भरती 2023
उल्हासनगर महानगरपालिका भरती 2023 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2023
MPSC ASO विभागीय भरती 2023 GGMCJJH भरती 2023
NIO भरती 2023 BAMU भरती 2023
ITBP भरती 2023 पशुसंवर्धन विभाग भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023, डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांची चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती जाहीर_6.1

FAQs

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 ची अधिसूचना 20 जून 2023 रोजी जाहीर झाली.

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2023 आहे.

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 कोणत्या पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे

चंद्रपूर जिल्हा न्यायालय भरती 2023 ऑफिस असिस्टंट आणि रिसेप्शनिस्ट कम डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे.