Table of Contents
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022, In this article you will get detailed information about the Checklist for the MPSC Combine Prelims Exam 2022 and a List of important topics for MPSC Combine Prelims Exam 2022
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022 | |
Category | Job Alert |
Organization Name | Maharashtra Public Service Commission |
Name | Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022 |
Post | STI, PSI, and ASO |
Application Mode | Online |
Total Vacancy | 1085 |
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022: MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021-22 ही 26 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. आपल्या सर्वांचा अभ्यास योग्य पद्धतीने सुरु असेलच, परीक्षेला काही दिवस शिल्लक राहिले आहे. अभ्यासाचे नियोजन करतांना एक चेकलिस्ट (Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022) आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन योग्य पद्धतीने करता येते. कोणते topic वाचायचे राहिले कोणत्या topic ला किती वेळ द्यावा याबद्दल माहिती मिळत असते. MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021-22 साठी Adda247 आज या लेखात आपणासाठी एक चेकलिस्ट (Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022) दिली आहे. ज्याचा आपल्या अभ्यासाला नियोजनात मदत होईल. Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022 मध्ये सर्व विषयातील महत्वाचे topic दिले आहे. कोणते topic झाले आणि कोणते topic वाचायचे आहे याची कल्पना येईल. सोबतच या लेखात Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022 ची PDF दिली आहे त्यामुळे आपणास Revision करतांना नक्की मदत होईल. चला तर मग पाहूयात Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022.
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र जाहीर
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022 | MPSC संयुक्त पूर्व परीक्षेसाठी चेकलिस्ट
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022: आज या लेखात आपण MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021-22 च्या दृष्टीने इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयाची चेकलिस्ट (Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022) दिली आहे. या Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022 मध्ये सर्व महत्वाचे topic दिले आहे. त्यातील कोणते topic वाचायचे, कोणत्या topic वर भर द्यायचा याविषयी आपणास कल्पना मिळेल.
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022- History (इतिहास)
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022- History: MPSC संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महत्वाच्या topic ची इतिहास विषयाची चेकलिस्ट (Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022) खालीलप्रमाणे आहे.
भारताचा इतिहास
- 1773 ते 1935 चे कायदे
- भूसुधारणा व जमीन महसूल पद्धती
- गव्हर्नर जनरल्स / वाईसराय
- 1857 चा उठाव
- शिक्षण : विविध व्यक्तींचे योगदान
- चळवळी: मुस्लीम / आदिवासी / इतर (सुधारणा)
- विविध संघटना / क्रांतीकारक
- काँग्रेस स्थापना / अधिवेशन
- मवाळ – जहाल – काळ – व्यक्ती
- बंगालची फाळणी / वंगभंग
- मुस्लीम लीग
- गदर व होमरूल चळवळ
- विवीध सत्याग्रह
- गांधी युग
- स्वराज्य पार्टी / व्यक्ती
- सविनय कायदेभंग
- सायमन कमिशन / नेहरू रिपोर्ट
- चलेजाव आंदोलन
- विविध क्रांतिकारी संघटना
- आझाद हिंदसेना
- होमरूल चळवळ
- शेतकरी व कामगार चळवळ
- स्वतंत्रविषयक घडामोडी
महाराष्ट्राचा इतिहास
- विवीध चळवळी – कामगार, अस्पृश्य स्त्रो
- संयुक्त महाराष्ट्र चळवळ
- मराठवाडा मुक्ती संग्राम
- स्वतंत्रलढ्यातील योगदान
- समाजसुधारक
- वृत्तपते
- व्यक्तीविशेष
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022- Geography (भूगोल)
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022- Geography: MPSC संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महत्वाच्या topic ची भूगोल विषयाची चेकलिस्ट (Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022) खालीलप्रमाणे आहे.
- महाराष्ट्र / भारत – प्राकृतिक, आर्थिक
- नदी प्रणाली
- हवामान – मान्सुन / महाराष्ट्र विभाग
- वने /खनिज संपत्ती
- लोकसंख्या / स्थलांतर
- मृदा – जलसंधारण – कृषी
- वाहतुक / पर्यटन स्थळे
- जागतिक भुगोल ( जुने प्रश्न )
MPSC Group B संयुक्त पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022- Polity (राज्यघटना)
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022- Polity: MPSC संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महत्वाच्या topic ची राज्यघटना विषयाची चेकलिस्ट (Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022) खालीलप्रमाणे आहे.
- घटना- निर्मिती – कायदे/समित्या
- प्रस्तावना
- राज्यनिर्मिती /संघराज्य संकल्पना
- नागरीकत्व
- मुलभूत हक्क
- मार्गदर्शक तत्वे / मुलभूत कर्तव्ये
- राष्ट्रपती/उपराष्ट्रपती / राज्यपाल – तरतुदी
- केंद्रीय/राज्य मंत्रिमंडळ
- संसद / विधानमंडळ
- न्यायमंडळ
- विवधि आयोग
- आणीबाणी
- केंद्र-राज्य संबंध
- पंचायत राज
- महत्वाचे खटले /घटनादुरुस्त्या
- CAG/ महान्यायवादी/ महाधिवक्ता
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022- Science (विज्ञान)
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022- Science: MPSC संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महत्वाच्या topic ची विज्ञान विषयाची चेकलिस्ट (Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022) खालीलप्रमाणे आहे.
रसायनशास्त्र
- द्रव – स्वरूप / अणु संरचना / आवर्तसारणी
- खनिजे व / मुलद्रव्य – वर्गीकरण
- काबनी संयुगे
- आम्ल – आम्लारी – उपयोग (Applications)
- रासायनिक अभिक्रिया
- रोजच्या वापरावील रसायने – साबन, टूथपेस्ट, Antacid, perfumes.
भौतिकशास्त्र
- ध्वनी (Unit, Speed and Other)
- प्रकाश (Reflection, Refraction, TIR)
- चुम्बकत्व (Applications)
- कार्य, उर्जा, शक्ती,
- गती, बल, चाल
- विद्युतधारा
- Radioactivity (कीर्णोसारिता)
जीवशास्त्र
- circulatory system (रक्ताभिसरण)
- श्वसन संस्था
- उत्सर्जन संस्था
- प्रजनन संस्था
- ग्रंथी – संप्रेरके (Homomes)
- Nutrition
- वनस्पती / प्राणी वर्गीकरण
- पचन संस्था
- cell / tissues
- विवीध आजार / त्याची कारणे
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022- Economics (अर्थशास्त्र)
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022- Economics: MPSC संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महत्वाच्या topic ची अर्थशास्त्र विषयाची चेकलिस्ट (Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022) खालीलप्रमाणे आहे.
- भारतीय अर्थव्यवस्था – वैशिष्ट्य
- राष्ट्रीय उत्पन्न – विवीध संकल्पना
- HDI / MPI / SDG/ MDG etc..
- पंचवार्षिक योजना
- परकीय व्यापार /व्यापारतोल / BOT
- बँकींग
- सार्वजनिक वित्त / बजेट
- आर्थिक सुधारणा
- पायाभूत सुविधा
- जागतिक विविध संघटना
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022 PDF
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022 PDF: MPSC संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महत्वाच्या topic ची चेकलिस्ट (Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022) वर दिली आहे. त्याची PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्याची प्रिंट आउट काढून आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकता.
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022 PDF करण्यासाठी येथे क्लिक करा.
MPSC Group B 2021-22 Vacancy Increased | MPSC गट ब 2021-22 च्या रिक्त पदसंख्येत वाढ
MPSC Group B 2021-22 Vacancy Increased: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 11 फेब्रुवारी 2022 रोजी आयोगाच्या अधिकृत twitter वर MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021-22 च्या रिक्त पदसंख्येत वाढ झाल्याचे जाहीर केले आहे. आता एकूण रिक्त पदे 1085 झाली असून त्याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर लिक करा.
MPSC गट ब 2021-22 च्या रिक्त पदसंख्येत किती वाढ झाली याबद्दल माहितीसाठी येथे क्लिक करा.
FAQs: Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022
Q1. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी चेकलिस्ट आवश्यक आहे का?
Ans. होय, MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी चेकलिस्ट आवश्यक आहे.
Q2. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी चेकलिस्ट आवश्यक का आहे ?
Ans. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी चेकलिस्ट अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी आवश्यक आहे.
Q3. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी चेकलिस्ट मध्ये काय आहे?
Ans. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी चेकलिस्ट मध्ये सर्व महत्वाचे topic ची यादी दिली आहे.
Q4. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चे सर्व update मी कुठे पाहू शकतो?
Ans. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चे सर्व update आपण Adda247 मराठीच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.