Marathi govt jobs   »   छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती   »   छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023
Top Performing

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023 जाहीर, पदानुसार वेळापत्रक तपासा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाने दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023 जाहीर केले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील आरोग्य, लेखा, लेखा परीक्षण, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेतील सरळसेवेची गट- क मधील रिक्त असणारी एकूण 114 रिक्त पदांच्या भरतीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली होती. आज या लेखात आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक व प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023: विहंगावलोकन

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत विविध संवर्गातील एकूण 114 पदांसाठी भरती होणार असून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
मंडळाचे नाव छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
भरतीचे नाव छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023
पदांचे नाव

विविध संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 114
परीक्षा तारीख 03 ते 05 जानेवारी 2023
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर
अधिकृत संकेतस्थळ https://www.aurangabadmahapalika.org/

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाने दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023 जाहीर केले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023 – महत्वाच्या तारखा
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 23 ऑगस्ट 2023
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 ऑगस्ट 2023
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023 प्रवेशपत्र 05 डिसेंबर 2023
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023 परीक्षा 03 ते 05 जानेवारी 2023

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 (Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Hall Ticket 2023) जाहीर करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पदनिहाय प्राप्त झालेले अर्ज 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाने दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023 साठी पदनिहाय प्राप्त झालेले अर्ज जाहीर केले आहे. उमेदवार प्रसिद्धीपत्रक खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकतात.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पदनिहाय प्राप्त झालेले अर्ज PDF

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023

पदानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023 खाली दिलेले आहे.

परीक्षेची तारीख परीक्षेचा वेळ सत्र पदाचे नाव
03/01/2024 सकाळी 08.30 प्रथम
  • कनिष्ठ अभियंता स्थापत्य
  • कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल
  • पशुधन पर्यवेक्षक
दुपारी 12.30 द्वितीय स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/ अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक
दुपारी 04.30 तृतीय कनिष्ठ अभियंता विद्युत
04/01/2024 सकाळी 08.30 प्रथम
  • लेखापाल
  • उद्यान सहाय्यक
  • विद्युत पर्यवेक्षक
दुपारी 12.30 द्वितीय स्वच्छता निरीक्षक
दुपारी 04.30 तृतीय
  • कनिष्ठ लेखा परीक्षक
  •  लेखा लिपीक
05/01/2024 सकाळी 08.30 प्रथम  लेखा परीक्षक
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Mapack
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023 जाहीर, पदानुसार वेळापत्रक तपासा_5.1

FAQs

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका परीक्षा कधी होणार आहे?

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका परीक्षा 03 ते 05 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वेळापत्रक 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.