Table of Contents
CICR नागपूर भरती 2023
CICR नागपूर भरती 2023: केंद्रीय कापूस संशोधन संस्था (CICR) नागपूर येथील यंग प्रोफेशनल संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी CICR नागपूर भरती 2023 जाहीर झाली आहे. CICR नागपूर भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 12 जुलै 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. CICR नागपूर भरती 2023 अंतर्गत एकूण 02 रिक्त पदांची भरती होणार आहे. या लेखात CICR नागपूर भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.
CICR नागपूर भरती 2023: विहंगावलोकन
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (CICR) यंग प्रोफेशनल I आणि यंग प्रोफेशनल II या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी CICR नागपूर भरती 2023 जाहीर झाली आहे. CICR नागपूर भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
CICR नागपूर भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | केंद्रीय कापूस संशोधन संस्था (CICR) |
भरतीचे नाव | CICR नागपूर भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 02 |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
CICR चे अधिकृत संकेतस्थळ | www.cicr.org.in |
CICR नागपूर भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
CICR नागपूर भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची मुलाखत 12 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.
CICR नागपूर भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
CICR नागपूर भरती 2023 ची अधिसूचना | 23 जून 2023 |
CICR नागपूर भरती 2023 साठी मुलाखतीची तारीख | 12 जुलै 2023 |
CICR नागपूर भरती 2023 ची अधिसूचना
CICR नागपूर भरती 2023 अंतर्गत यंग प्रोफेशनल या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक12 जुलै 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. CICR नागपूर भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
CICR नागपूर भरती 2023 अधिसूचना
CICR नागपूर भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील
CICR नागपूर भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
यंग प्रोफेशनल I | 01 |
यंग प्रोफेशनल II | 01 |
एकूण | 02 |
CICR नागपूर भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
CICR नागपूर भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पदानुसार खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
यंग प्रोफेशनल I |
|
21 ते 45 वर्षे |
यंग प्रोफेशनल II |
|
CICR नागपूर भरती 2023: मुलाखतीचा पत्ता
CICR नागपूर भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 12 जुलै 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर स्वतःचे आवेदन व आवश्यक प्रमाणपत्रांसह हजर राहायचे आहे. मुलाखतीचा पत्ता खाली देण्यात आला आहे.
मुलाखतीचा पत्ता: ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hindustan LPG Depot, Panjari, Wardha Road, Nagpur.
CICR नागपूर भरती 2023: निवड प्रक्रिया
CICR नागपूर भरती 2023 साठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप