Marathi govt jobs   »   सिडको भरती 2023   »   सिडको भरती 2023

सिडको भरती 2023, अर्ज करण्याची शेवटची तारीख

सिडको भरती 2023

सिडको भरती 2023: आज दिनांक 08 जानेवारी 2024 ही सिडको भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. सिडकोतर्फे लेखा लिपिक संवर्गातील 23 रिक्त पदे भरण्यासाठी सिडको भरती 2023 जाहीर केली होती. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 09 डिसेंबर 2023 ते 08 जानेवारी 2024 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या लेखात आपण सिडको भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ ज्यात अधिसुचना, पात्रता निकष, वयोमर्यादा, रिक्त पदे यांचा समावेश आहे.

सिडको भरती 2023: विहंगावलोकन

सिडको भरती 2023 अंतर्गत एकूण 23 पदांची भरती होणार आहे. सिडको भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

सिडको भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
महामंडळाचे नाव सिडको
भरतीचे नाव सिडको भरती 2023
पदाचे नाव लेखा लिपिक
रिक्त पदांची संख्या 23
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ https://cidco.maharashtra.gov.in

सिडको भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

सिडको भरती 2023 अंतर्गत लेखा लिपिक संवर्गातील 23 रिक्त पदांची भरती होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यात सिडको भरती 2023 रिक्त पदांचा तपशील तपासू शकतात.

सिडको भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  
अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 लेखा लिपिक 23
एकूण  23

सिडको भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

सिडको भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सिडको भरती 2023: महत्वाच्या तारखा
सिडको भरती 2023 अधिसूचना 08 डिसेंबर 2023
सिडको भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 09 डिसेंबर 2023
सिडको भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

08 जानेवारी 2024

सिडको भरती 2023 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

सिडको भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष 

सिडको भरती 2023 ची पदानुसार पात्रता निकष खालील तक्त्यात दिला आहे.

सिडको भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष 
अ.क्र. पदाचे नाव  पात्रता निकष 
1 लेखा लिपिक
  • शैक्षणिक पात्रता
    • B.Com/ BBA/ BMS with Accountancy/ Financial Management/ Cost Accounting/ Management Accounting/ Auditing
  • वयोमर्यादा-
    • खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असू नये.
    • मागासवर्गीय प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा जास्त असू नये.

सिडको भरती 2023 अधिसुचना 

सिडकोने लेखा लिपिक संवर्गातील एकूण 23 रिक्त पदे भरण्यासाठी सिडको भरती 2023 अधिसुचना जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सिडको भरती 2023 ची अधिसुचना डाऊनलोड करू शकतात.

सिडको भरती 2023 अधिसुचना

सिडको भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

सिडकोने दिनांक 08 डिसेंबर 2023 रोजी लेखा लिपिक संवर्गातील 23 रिक्त पदे भरण्यासाठी सिडको भरती 2023 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सिडको भरती 2023 साठी अर्ज करू शकतात.

सिडको भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

सिडको भरती 2023: अर्ज शुल्क

सिडको भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सिडको भरती 2023: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क   जीएसटी
खुला प्रवर्ग रु. 1000 180/-
इतर सर्व प्रवर्ग रु. 900 162/-

टीप : माजी सैनिक यांना परीक्षा शुल्कातून सूट.

सिडको भरती 2023: परीक्षेचे स्वरूप

  • लेखा लिपिक पदासाठी 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल.
  • निगेटिव्ह मार्किंग नाही.
पदनाम विषय प्रश्न  गुण माध्यम वेळ
लेखा लिपिक मराठी 50 25 मराठी 2 तास
इंग्रजी 50 25 इंग्रजी
आकलन क्षमता 50 50 मराठी व इंग्रजी
व्यावसायिक ज्ञान 50 100

सिडको भरती 2023: वेतनश्रेणी 

सिडको भरती 2023 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
लेखा लिपिक S-8 :25500-81100

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

सिडको भरती 2023 कधी जाहीर झाली?

सिडको भरती 2023 08 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

सिडको भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

सिडको भरती 2023 23 पदांसाठी जाहीर झाली.

सिडको भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सिडको भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2023 आहे.